जीवन मराठीयुट्युब चॅनेललासबस्क्राईब करा

India In Semi-Finals: झालं लंकादहन; 55 धावांचं श्रीलंकेचे टीम ऑल आऊट! भारताचा विजयासह सेमी फायनल मध्ये प्रवेश

IND vs SL World Cup cricket Match highlights: भारतीय क्रिकेट संघाने बारा वर्षे दुसऱ्या वनडे वर्ल्ड कप वर ज्या मैदानावर नाव कोरले होते त्याच मैदानावर टीम इंडियाने पुन्हा एकदा श्रीलंकेचा(ind बनाम sl) पराभव करत वडे वर्ल्ड कप 2023 च्या सेमी फायनल मध्ये आपलं स्थान पक्क केला आहे.
क्रिकेटच्या ताज्या बातम्या

India Vs Srilanka: श्रीलंका टॉस जिंकत प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारतीय टीमने 50 षटकांमध्ये 358(भारत का स्कोर) धावा करत आपले आठ विकेट गमावले.(इंडिया वर्सेस श्रीलंका) त्याचं प्रत्युत्तर देत असताना श्रीलंकेने मात्र केवळ 55 धावा केल्या. आणि 302 धावांनी हरत भारतासमोर गुडघे टेकले. मोहम्मद शमी याने पाच ओवर टाकत केवळ 18 धावा देत पाच विकेट्स घेतल्या. तर मोहम्मद सिराज ने सात ओव्हर मध्ये 16 धावा देत तीन विकेट घेतल्या.(इंडिया लाइव मैच) तर जसप्रीत बुमरा हा पाच ओवर टाकत केवळ आठ धावा देत घेतली. रवींद्र जडेजा ने शेवटची विकेट घेत श्रीलंकेला पॅवेलियन मध्ये पाठवलं.(इंडिया श्रीलंका लाइव क्रिकेट)

भारत बनाम श्रीलंका: टॉस जिंकत श्रीलंकेने भारताला पहिल्यांदा फलंदाजी करण्याच्या आमंत्रण दिले भारताकडून शुभमन गिलने 92 धावा केल्या तर विराट कोहली 88 आणि श्रेयस अय्यर 82 इतक्या धावा केल्या. या तिन्ही फलंदाजाची शतक जरी हुकले असले तरी भारतीय संघाने 50 षटकांमध्ये 357 इतकी मोठी धावसंख्या उभारली. ह्या वर्ल्ड कप मध्ये भारतीय संघ पहिल्यांदाच 300 च्या वर धावा करू शकला. 

श्रीलंकेला विजयासाठी मोठे आव्हान भारताने दिले हे मोठे आव्हान घेऊन श्रीलंका मैदानात उतरले जसप्रीत बुमराने टाकलेल्या पहिल्या चेंडूला श्रीलंकेला धक्का बसला. या झटक्या मधून श्रीलंकेचा संघ सावरायच्या आधीच मोहम्मद सिराज ने आणखी दोन विकेट घेतले. त्यामुळे दोन धावांवर तीन विकेट अशी श्रीलंकेची अवस्था झाली. 

मोहम्मद सिराज ने चौथ्या ओव्हर मध्ये पहिल्या चेंडूवर कुशल मिन्डीसला ही आऊट केलं आणि श्रीलंकेला चौथा धक्का दिला. यामुळे पहिल्या चार ओव्हर मध्येच लंकेचा पराभव निश्चित झाला होता. शिराज आणि बुमराह यांनी केलेल्या भेदक श्रीलंकेची निम्मी टीम प्यावेलियनमध्ये गेलीच होते. दिसत आहे कर्णधार रोहित शर्मा ने दहाव्या शतकामध्ये बॉल मोहम्मद शमीच्या हातात दिला. त्याने श्रीलंकेच्या निम्म्या विकेट्स घेत म्हणजेच पाच विकेट घेत भारतीय संघाला विजयाचा समीप नेलं. तर सर जडेजा यांनी श्रीलंका संघाचा शेवटचा विकेट घेत भारतीय संघाला विजय मिळवून दिल.

मोहम्मद शमीने इतिहास रचला

भारत विरुद्ध श्रीलंका सामन्यांमध्ये मोहम्मद शमीने (Mohammad Shami) आपली गोलंदाजी पुन्हा एकदा दाखवून दिले आजच्या मॅच मध्ये पाच विकेट्स त्यांनी घेतल्या. आणि या सोबतच त्यानं वर्ल्डकप मध्येही इतिहास रचला आहे. भारताकडून सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज म्हणून शमीचे नाव नोंदविण्यात आल आहे. World Cup मध्ये शमीन आतापर्यंत 45 विकेट्स घेतल्या जहीर खान या बॉलरचा विक्रम आज शमीनी मोडला आहे. जहीर आणि जवागल श्रीनाथ यांच्या नावावर वर्ल्डकप मध्ये 44 विकेट्स आहेत.

जीवन मराठीच्या महत्त्वाच्या बातम्या मिळवा WhatsApp वर,  लिंकवर क्लिक करून जॉइन करा आमचा अधिकृत समूह.

व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन व्हा👉 Join Now
टेलिग्राम ग्रुपला जॉईन व्हा 👉 Join Now

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या