आपल्या सावली पासून आपणच शिकावे
कधी लहान तर कधी मोठे होऊन जगावे
शेवटी काय घेऊन जाणार आहोत सोबत
म्हणून प्रत्येक नात्याला हृदयातून जपावे.
😎😎😎😎😎😎😎😎😎😎
प्रेम तर आईवरपन खुप करतो…
मग एक गुलाब आईला पन देउन बघा… छान वाटेल...
😎😎😎😎😎😎😎😎😎😎
विस्कटलेल्या नात्यांना जोडायला प्रेमाची गरज भासते,
बिखरलेल्या माणसांना शोधायला विश्वासाची साथ लागते,
😎😎😎😎😎😎😎😎😎😎
प्रत्येक नात हे प्रेमाच्या छान धाग्यांनी गुंफलेल असत .
कधी कधी ताणल तर ते उसवत हे मान्य आहे . परंतु त्यावर रफू मारला की ते पुन्हा घट्ट होत .
असच काहिस आपल्या नात्यांच्या बाबतीतही घडत असत …।
😎😎😎😎😎😎😎😎😎😎
तुटलेल्या काचा कितीही चिटकवण्याच प्रयत्न केला तरी त्यात तडा राहतोच.
तशीच नाती असतात,
एकदा तुटली की,
पुन्हा जोड़ताना तडा तसाच राहतो.
म्हणून जोडलेली नाती
आणि ठेवलेला विश्वास नेहमी जपावा.
शेवटी तुटलेल्या गोष्टी गोळा करताना जखमा ?? होतातच.......
😎😎😎😎😎😎😎😎😎😎
आवडत्या व्यक्ति पासुन मन दु:खी झाले तर हे वाक्य लक्षात ठेवा ।
.
.
.
"दु:ख महत्वाचे असेल तर त्या व्यक्तिला विसरा,
आणी व्यक्ति महत्वाची असेल तर दु:ख विसरा ।"
😎😎😎😎😎😎😎😎😎😎
नातं हे जगाला दाखवण्यासाठी नसतं ;
मनापासून जे सांभाळल जातं ते खरं नातं असतं
जवळीक दाखवणारा हा जवळचाच असतो असं नाही,
हृदयापासून जो जवळचा असतो तोच आपला असतो ..
😎😎😎😎😎😎😎😎😎😎
आपुलकीच नातं दुधात मिसळलेल्या साखरेसारख असत.
कितीही प्रयत्न केले तरी वेगळ होणं शक्य नसतं.
😎😎😎😎😎😎😎😎😎😎
नाती आणि बर्फाचे गोळेे एक सारखेच असतात,
ज्यांना बनवणं सोप पण टिकवणं खूप अवघड असतं;
दोघांना वाचवण्यासाठी फक्त एकच उपाय,
"कायम शीतलता ठेवा"
😎😎😎😎😎😎😎😎😎😎