लेनोवो ने काल दिल्लीमध्ये झालेल्या इव्हेंटमध्ये लेनोवो के टेन नोट आणि झेड सिक्स प्रो स्मार्टफोन लॉन्च केले.यावर्षी भारतामध्ये या कंपनीचा सगळ्यात मोठा लॉन्च इव्हेंट होता. यामध्ये कंपनीने आपले मॉडेल  असलेले फोन्स बेस मॉडल, मीड रेंज और फ्लैगशिप या तिनी कॅटेगरीमध्ये फोकस करत  स्मार्टफोन लॉन्च केले. लेनोवो के टेन हे रेडमी, ओपो, रियलमी यासारख्या सध्या बाजारात प्रसिद्ध असलेल्या फोन ला टक्कर देण्यासाठी बनवले आहे.
majhi malika. online

Lenevo K10 PRO 64 जीबी स्टोरेज आणि 4 जीबी रॅम मध्ये लॉन्च केले आहे. त्याची किंमत 13999 रुपये इतकी ठेवली आहे, तर 6 जीबी रॅम असलेल्या फोनची किंमत 15,999 रुपये ठेवण्यात आलेली आहे
Lenovo A6 स्मार्टफोनची किंमत 7999 रुपये ठेवण्यात आलेली आहे तर या किमतीत मिळणारा स्मार्टफोन तीन जीबी रॅम आणि 32 जीबी स्टोरेज वेरीअँट मध्ये मिळणार आहे. हे स्मार्टफोन 11 सप्टेंबरला ई-कॉमर्स साइट फ्लिपकार्ट या वेबसाईटवर उपलब्ध होणार आहे. तर दुसरीकडे कंपनीने फ्लॅगशिप फोनमध्ये झेड सिक्स प्रो स्मार्टफोन लॉन्च केले आहे. झेड 6 हा आठ जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज मध्ये उपलब्ध होणार आहे तर कंपनीने या फोनची किंमत 33 हजार 999 रुपये ठेवली आहे यामध्ये लॉन्च ऑफर मध्ये 2200 रुपये चा कॅशबॅक ऑफर ही ग्राहकांना मिळणार आहे. त्यामुळे ग्राहक तोरा करा आणि खाली दिलेल्या लिंकवर आपला फोन बुक करा विकत घ्या.
तर मंडळी लेनोवो के 10 note या फोनची खासियत म्हणजे हा फोन 6.3 इंच फुल एचडी डिस्प्ले येणार आहे. त्या फोनला वॉटर नोच डिस्प्ले आहे. तर कॉल कॉम स्नॅपड्रॅगन 710 प्रोसेसर चा उपयोग या फोनमध्ये करण्यात आलेला आहे. बॅक पॅनल ला ट्रिपल कॅमेरा देण्यात आलेला आहे. ज्यामध्ये प्रायमरी कॅमेरा सोळा मेगापिक्सेलचा आहे तर दुसरा कॅमेरा 8 मेगापिक्सेलचा आहे. स्मार्टफोनमध्ये सेल्फी घेण्यासाठी सोळा मेगापिक्सलचा पुढील कॅमेरा आहे 4050 एम ए एच ची बॅटरी दिलेली आहे ही बॅटरी पूर्ण दिवस बॅटरी बॅकअप देण्यासाठी सक्षम आहे.

Buy Here Lenovo K 10 Note 4 GB 64 GB

Buy here Lenovo K10 Note 8 GB 128 GB


तर झेड सिक्स प्रो स्मार्टफोनमध्ये कंपनीने फुल एचडी सुपर अमोलेड डिस्प्ले चा उपयोग केलेला आहे. तर याची साईज 6.39 इंच आहे. तर या फोन मध्ये कॉलकम स्नॅपड्रॅगन 855 चा देण्यात आलेला आहे. चीप सेट सध्याचा दमदार परफॉर्मन्स देणारा आहे. त्यासोबत 48 मेगापिक्सल चा रियर कॅमेरा देण्यात आलेला असून सोबत चार लेन्स देण्यात आलेले आहे. सेल्फी घेण्यासाठी बत्तीस मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आलेला आहे.
 तर मंडळी, लेनोवो ए 6 स्मार्टफोनमध्ये  6.09 इंच चा एचडी डिस्प्ले दिलेला आहे. कंपनीने या स्मार्टफोनमध्ये मीडिया टेक हिलेओ p22 प्रोसेसरचा उपयोग करण्यात आलेला आहे. तर बॅक साईडला प्रायमरी कॅमेरा दोन मेगापिक्सलचा रियर कॅमेरा देण्यात आलेला आहे. तर सेल्फी घेण्यासाठी पाच मेगापिक्सेलचा कॅमेरा देण्यात आलेला आहे. तर या फोनमध्ये बॅटरी चार हजार एमएएच ची आहे हे फोन्स विकत घेण्यासाठी खालील दिलेल्या लिंक वरून घेऊ शकता हा लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा. 

मोबाईल विकत घेण्यासाठी इथे क्लिक करा.