भारतामध्ये रियल मी एक्स टी हा फोन लॉन्च होत आहे. हा फोन 13 सप्टेंबरला लॉन्च होणार आहे. रियल मी कंपनीने यासाठी मिडीयाला पण इन्व्हाईट केले आहे. या स्मार्टफोनमध्ये खास असे आहे की या फोनचा कॅमेरा 64 मेगापिक्सेलचा आहे.
64 मेगापिक्सल कॅमेरा हा रियल मीचा आणि भारतातला पहिलाच असा स्मार्टफोन आहे.CLICK HERE 👉MORE LATEST MARATHI TECH NEWS
रियल मी ने Realmi XT च्या स्पेसिफिकेशन बद्दल सांगितले आहे आणि कंपनीने असेही सांगितलेले आहे की Realmi XT या फोनची विक्री फ्लिपकार्ट या कॉमर्स साईट वरून होणार आहे.फ्लिपकार्ट वर या स्मार्टफोन बद्दल एक टीजर प्रसिद्ध करण्यात आलेले आहे.
![]() |
realmi xt |
फ्लिपकार्ट वर Realmi XT लिस्टिंग मध्ये स्मार्टफोनमध्ये काय काय स्पेसिफिकेशन असणार आहे याच्या खुलासा केलेला आहे. यावर 64 मेगापिक्सल कॅमेरा असलेली माहिती देण्यात आलेली आहे. रियल मी बॅक साईडला कोड कॅमेरा सेटप देणार आहे तर या सेटमध्ये 64 मेगापिक्सलचा सॅमसंग जी डब्ल्यू एक सेंसर मिळणार आहे. तर दुसरा कॅमेरा 8 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाईड अँगल लेन्स असलेला आहे. तर तिसरा कॅमेरा 2 मेगापिक्सलचा मॅक्रो लेंस देण्यात आलेला आहे. तर चौथा कॅमेरा दोन मेगापिक्सलचा पोर्ट्रेट कॅमेरा मिळणार आहे सोबत Realmi XT या फोनमध्ये वॉटर ड्रॉप नोच मिळणार आहे. तर याचे स्क्रीन साइज 6.4 इंच फुल एचडी प्लस सुपर अमोलेड डिस्प्ले देण्यात आलेला आहे. याचे डायमेन्शन 1080*2340 आहे आणि यामध्ये न्यू जनरेशनचा इन डिस्प्ले फिंगर प्रिंट सेन्सर मिळणार आहे.
हा फोन एकदम प्रीमियम डिझाईन मध्ये येणार आहे तर याचा फ्रंट आणि बॅक दोन्हीला मेटल फ्रेम असून सोबत गोरिला ग्लास पाचचा प्रोटेक्शन देण्यात आलेला आहे. इथे स्पेसिफिकेशन बद्दल बोलायचं म्हणजे या स्मार्टफोनमध्ये VOOC 3.0 फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळणार आहे. तर या फोन मध्ये 4000 एम एच ची बॅटरी देण्यात आलेले आहे. हा फोन 4जीबी 6 जीबी 8 GB या रॅम सोबत येणार आहे तर इंटरनल स्टोरेज 64जीबी 128 जीबी मिळणार आहे. ग्राहकांना हा फोन व्हाईट आणि ब्ल्यू या रंगांमध्ये खरेदी करण्याचा ऑप्शन देण्यात आलेला आहे. रियल मी एक्स टी हा नवीन सिरीज चा पहिला फोन असणार आहे. Realmi XT अपडेट मध्ये हा 64 मेगापिक्सेलचा कोड कॅमेरा आणि प्रीमियम ग्लास डिझाईन यामुळे याा फोनची मागील Realmi X या फोन पेक्षाही जास्त् ठेवण्यात येणार आहे. तर मंडळी, भेटूया का नवीन पोस्टमध्ये. हा फोन खरेदी करायचं असल्यास खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करा. धन्यवाद.
जाणून घ्या इंटरनेट सेवा कश्या पध्दतीने काम करते— Jeevan Marathi (@MarathiJeevan) October 1, 2019
* या इंटरनेट चा मालक आहे तरी कोणhttps://t.co/bvYHXraCoS pic.twitter.com/aLiSgnwplA