सध्या देशात फक्त दोनच चर्चेचे विषय आहेत ते म्हणजे चंद्रयान टू आणि वाहनावरील चलानाचे मधील वाढलेले दंड तर याबद्दल फेसबुकवर ट्विटरवर तर गाजत आहे सोबत लोकांची क्रिएटिव्हिटी गाजत आहे. परंतु आज एक ट्विट  सापडले आहे नागपूर पोलीस ट्विटर हँडलवर आलेले आहे त्यामध्ये नागपूर पोलिसांनी हे आपल्या बुद्धी चातुर्याचे वापर करत ट्विट केलेले आहे त्यामध्ये ते म्हणतात, " प्रिय विक्रम कृपया रिस्पॉन्स दे तू सिग्नल तोडलेस तरी आम्ही चलान फाडणार नाही."

nagpur police twitter

 ह्या ट्विटवर सतरा ते अठरा हजारच्या वर रिट्विट झालेले आहेत तर 26 ते 27 हजार च्या वर या ट्विट ला लाईक झालेले आहेत. त्यामध्ये अनेक सोशल मीडियावरील युजर्स नागपूर पोलीस ट्विटर हॅन्डल चे कौतुक करत असून त्यांनी ते ट्विट रिट्विट केलेले आहे.
 इस्त्रोच्या चंद्रयान 2 मधील विक्रम लँडर हा चंद्र वर कधी उतरेल या बद्दलची उत्सुकता भारत वासीयांमध्ये लागली होती तर फक्त 2.1 किलोमीटरवर असतानाच विक्रम लँडर चा संपर्क तुटून अजून संपर्क झालेला नाही त्यामुळे संपूर्ण देश शोकसागरात बुडला दिवसापूर्वी विक्रम लँडर चा ठावठिकाणा लागल्याचं इस्त्रोने त्यांच्या ट्विटर हॅण्डल वर सांगितला आहे. त्यामुळे  पुन्हा उत्साह दिसून आलेला आहे. पण विक्रम लेंडर ची संपर्क होऊ शकला नाही त्यामुळे तो प्रयत्न इस्त्रो करत आहे. यावेळी नागपूर पोलिसांनी विक्रम लँडर बाबत हे ट्विट करून संपूर्ण देशांमध्ये हास्य निर्माण केले आहे. यामुळे पोलिसांच्या सेन्स ऑफ ह्युमर प्रचंड कौतुक सोशल मीडियावर होत आहे मध्ये का हिटर यूजर 131 कोटी भारतीयांच्या ह्यात आशा असून नागपूर पोलिसांचे कौतुक केला आहे आणि ही आयडिया भन्नाट असल्याचे सांगितलेले आहे.