मित्रांनो, आज आपण इंटरनेटबद्दल रोचक अशी माहिती वाचूया. आजच्या जगातील नवीन पिढी म्हणजे अगदी 4 ते 5 वर्षेच्या मुलापासून आबालवृद्धापर्यन्त एकवेळ जेवण आणि पाणी नसेल तर चालेल पण इंटरनेट नसेल तर जिवंत पण राहू शकणार नाहीत. पण तुम्ही कधी विचार केलाय?
इंटरनेट चा मालक कोण?
इंटरनेट आपल्यापर्यंत कसे पोहचते?
इंटरनेट च स्पीड कसा काय वेगवेगळे मिळते?
याच सर्व प्रश्नाची माहिती घेऊया.
आज इंटरनेटमुळे सगळे जग एक विशालकाय खेडे बनले आहे आणि खूप खूप लांबच्या व्यत्की बरोबर आपण बोलु शकतो, कोणता ही messge आपण एका क्षणात पाठवू शकतो, आता आलेले vartual गेम्स च्या जगात वावरू शकतो. पबजी सारखे मल्टिप्लेयर गेम्स खेळू शकतो. इंटरनेट कसे चालते ?? आपल्याला वाटते की ते sattelite ने त्याचा data मिळतो, पण तसे इंटरनेट खूपच कमी स्पीड ने काम करेल.
आज जगात 99% इंटरनेट हे ऑप्टिकल फायबर केबल ने इंटरनेट वापरत आहेत. पण आता तुम्ही म्हणाल आपण मोबाइलला तर नेट वापरण्यासाठी कोणतीच वायर जोडत नाही. तर ऑप्टिकल फायबर केबल ही आपल्याला मोबाइल नेटवर्क च्या टॉवर ला जोडून त्यातून इंटरनेट चे आपल्या मोबाईल ला रेंज मिळते.
आपल्या मोबाइल पर्यन्त इंटरनेट पोहचे पर्यंत त्याला वेगवेगळ्या 3 कंपन्यांच्या माध्यमातून यावे लागते. खाली त्या कंपनी चे प्रकार आहेत...

1) टीआर 1 कंपनी
2) टीआर 2 कंपनी
3) टीआर 3 कंपनी
1) टीआर 1 कंपनी : ही कंपनीने खूप वर्षांपासून संपूर्ण समुद्रामध्ये फायबर ऑप्टिक चे जाळे तयार केले आहे. संपूर्ण समुद्रातील इंटरनेट connection चे काम टीआर 1 कंपनी पाहते. टीआर 1 कंपनी त्या केबल च पूर्ण दुरुस्तीचे काम पाहते आणि व्यवस्थित आपल्यापर्यंत इंटरनेट पोहचवते. समुद्रातील एखादी फायबर ऑप्टिक कॅबल खराब खाली ती तिथे भरपूर बॅकअप कॅबल तयार ठेवावे लागते कारण इंटरनेट सेवा 1 मिनट जरी थांबली तर त्याचे परिणाम हे त्या पूर्ण देशाला भोगावे लागतात, म्हणून नेट सेवा थांबू नये म्हणून ही कंपनी अविरतपणे काम करत असते. एका बँडविड्थ मधून 100जीबीपीएस एवढा स्पीडने इंटरनेट सेवा चालत असते.
आपण नेट वर जाऊन या बँडविड्थ कोठेंकोठें आहेत हे पाहू शकतो. एका कॅबल मध्ये आपल्या केसाच्या आकाराची केबल ची स्पीड ही 100 एमबीपीएस एवढा आहे. भारतामध्ये ही केबल समुद्रामधून मुंबई येथे जोडली आहे आणि तेथून इंटरनेट सेवा ही पूर्ण उत्तर भारतात पसरवली आहे. आता येथे इंटरनेट ट्राफिक हा शब्द येतो तर इंटरनेट ट्राफिक म्हणजे आपण जे नेट वर शोधतो त्याचा मॉब तयार होतो (उदा. आपण खूप लोक एकच वेबसाईट सर्च करतो त्याला मॉब म्हणतात.) जर आपण विदेशी कंपनी सर्च केली तर त्याचा ट्रॅफिक हा विदेशी सर्व्हर वर जाऊन आपल्याला माहिती मिळेल. सर्व्हर म्हणजे काय, तर पूर्ण नेट वरील डेटा एका विशालकाय हार्डडिस्क वर सेव्ह केलेला असतो तेथून सर्व माहिती आपल्याला ला मिळत असते. मुंबईप्रमाणे चेन्नई, कोची येथे ही ऑप्टिकल फायबर connection जोडलेली आहेत.
2) टीआर 2 कंपनी: या कंपनी टीआर 1 कंपनी कडून मुंबई मध्ये आलेली ऑप्टिकल फायबर पूर्ण भारतात पसरवतात. ऑप्टिकल फायबर कनेक्ट करून टॉवरद्वारे ते आपल्या मोबाइल पर्यंत range च्या माध्यमातून इंटरनेट पोचते. यामध्ये jio, idea यासारख्या बहुतेक कंपनीने आपली ऑप्टिकल फायबर वायर संपूर्ण भारतात जमिनीखालून जाळे तयार केले आहे.
3) टीआर 3 कंपनी: ही कंपनी आपल्याला टॉवर आणि ब्रॅंडविड्थच्या माध्यमातून सेवा पुरवते.
इंटरनेट हे पूर्णपणे फ्री आहे मग तुम्ही म्हणाल की आम्ही तर जर महिन्याला रिचार्ज करतो तर मित्रानो ते पैसे फक्त ऑप्टिकल फायबर चे जाळे तयार आणि त्याची दुरुस्ती करण्यासाठी आहेत, जिओ ने आपले प्लॅन कसे कमी पैशात पुरवले, कारण त्यांनी त्याच्या मागे 5 वर्षे ऑप्टिकल फायबरचे जाळे पूर्ण भारतामध्ये तयार केले होते.
इंटरनेट चा मालक कोण आहे ???
तर मित्रानो या प्रश्नाचे उत्तर हे एक तर कोणीच इंटरनेट चा मालक नाही. नाही तर सर्वच लोक हे इंटरनेट चे मालक आहेत अस उत्तर आहे.
तर तुम्हला बऱ्यापैकी इंटरनेट सेवा बद्दल माहिती मिळाली असेल.