नमस्कार मंडळी इंस्टाग्राम पाहत असताना आपल्याला अनेक पोस्ट पाहायला मिळतात त्यातील काही पोस्ट आपल्याला आवडतात ते परंतु ते आपल्याला डाऊनलोड करता येत नाहीत परंतु येथून आम्ही तुम्हाला हे पोस्ट डाऊनलोड करण्याची लिंक दिलेली आहे तुम्ही हे पोस्ट डाऊनलोड करून आपल्या स्टेटसला अपलोड करू शकता हे सर्व फोटोज रॉयल कोल्हापुरी इंस्टाग्राम पेज वर आपल्याला मिळतात या व्यतिरिक्त अनेक पोस्ट तुम्हाला तिथे पाहायला मिळतील जर तुम्हाला हे पोस्ट आवडले असतील तर तुम्ही रॉयल कोल्हापुरी या प्रोफाईलला इंस्टाग्राम वर फॉलो करू शकता

प्रामाणिकपणा..
ही शिकवण्याची बाब नव्हे..
तो रक्तातच असावा लागतो..
त्यात टक्केवारी नसते..
तो असतो किंवा नसतो..

शब्द हे एका चावी सारखे असतात..
कधी मन मोकळे करतात..
तर कधी तोंड बंद करतात..


मनाला वाटेल ते करा..
पण मनाला लागेल असं..
काही करु नका...

चुकीची लोक त्याचवेळी जिंकतात..
तेव्हा खरी लोक गप्प बसतात...


जीवन जगण्याची कला
त्यांनाच माहित असते
जे स्वतः सोबत दुसऱ्याच्या ही
आनंदाचा विचार करतात...



गेलेली वेळ आणि काळ..
 जाताना नेहमी फाटलेल्या नशिबाला..
 शिवायला शिकवते...