• नोट कागदपासून नाहीतर  कापसा पासून बनतात.
  • दिवसा स्वप्न पाहणे हे आपल्या मेंदूसाठी फायदे देणारे असते यामुळे आपण रचनात्मक बनतो.
  • 80 टक्के लोक हे आपली रात्र जुने संवाद चर्चा यांना आठवण करत घालवतात आणि विचार करतात याबद्दल त्यांना काय केलं पाहिजे.
  •  जर बॅकग्राऊंड मध्ये हळू आवाजात संगीत वाजता असेल तर आपण अधिक लक्ष देऊन कार्य करत राहतो.

interesting facts in marathi

  • चार्जिंग करत असताना मोबाईल वापरल्यास त्याची बॅटरी खराब होऊ शकते कारण त्याचे चार्जरची तार खूप छोटी असते.
  •  मुलींना ती मुले अजिबात आवडत नसतात जी इतरांची चुगली करतात.
  • युट्युब वर सगळ्यात जास्त सर्च केल्या जाणारा कीवर्ड हाऊ टू किस हा आहे.
  •  जी लोक जास्त धुम्रपान करतात त्यांची केस  लवकर करड्या कलरची होत जातात.
  • आणि हा सर्वात इंटरेस्टिंग फॅक्ट असा आहे की 55 टक्केपेक्षा जादा लोक हे आळस  देणे हा शब्द ऐकल्यावर किंवा बोलण्यावर देतात.
  •  आपल्या पोटामध्ये एक मेंदू असतो ज्याला एन रेलिक नर्व्हस सिस्टिम असे म्हणतात आणि याला इंग्रजीमध्ये गट फिलिंग असे म्हणतात.
  • महिला सामान्यपणे असले सवाल जास्त विचारतात ज्याचे उत्तर त्यांना आधीपासूनच माहित असते त्यामुळे आपण उत्तर देताना खरोखर उत्तर दिले पाहिजे आणि हेच आपल्यासाठी बर असतं.
  •  जास्त विचार करणे हे एक प्रकारचे निराशा वाढवत असते आणि आपल्याला सामाजिक आणि भावनात्मक एकटेपणा जाणवत असतो.
  •  ऑस्ट्रेलिया चा शोध जेम्स कुक याने लावला होता .
  • जर आपण लिफ्टमध्ये असाल आणि तो लिफ्ट कोसळत असेल तर आपण लिफ्टच्या मध्ये झोपून स्वतःला वाचवू शकतो.
  •  ज्यावेळी आपण खोटे बोलतो त्यावेळी आपले नाक  गरम होत असते.
  •  जर आपण कुणाला तर प्रत्येक वेळी प्रथम मॅसेज करत असतो तर 90 टक्के त्या माणसाला आपल्यामध्ये कोणताही इंटरेस्ट नसतो.
  • होमोसेक्शुअलिटी ला स्वीडनमध्ये 1979 पर्यंत एक आजार समजला जात होता.
  • मांजरे आपला चेहरा कोणत्या वस्तू ला घासत असतील तर त्याचा अर्थ ती वस्तू त्यांचे आहे असं समजतात.
  • जर आपण हेडफोन एक तास वापरत असाल तर याचा अर्थ असा आहे की आपल्या कानामध्ये 700 बॅक्टरिया वाढवत आहात.
  • न्यूयॉर्क शहराचे नीक नाव बिग एप्पल आहे