मित्रांनो वेगवेगळ्या कंपन्या आपले जीवन अधि
क सुखकर कसे करता येईल यावर खूप संशोधन करत आहेत जेणेकरून आपला काम सोपं होईल. त्यावर आज बोलूया...
1)Instahot: (इंस्टाहॉट): मित्रांनो जर आपण कायम बाहेरगावी फिरायला जात असू तर इंस्टाहॉट हे गॅजेट आपल्याला पूर्णपणे फायद्याचे ठरू शकते. आपण कायम प्रवास करत असतो अशावेळी आपल्याला गरम जेवण उपलब्ध होईलच असे नसते तसेच काही ठिकाणी जेवण मिळत नाही किंवा आपण घरामधून बाहेर पडताना जेवणाचा डबा घेऊन जातो काही वेळानंतर ते जेवण थंड झाले असते. अशावेळी आपण इंस्टाहॉट वापरू शकतो तसं पाहिलं तर यामध्ये फूड हिटर असते. आपल्याला हवे असेल त्यावेळी आपण पोहे, भात, चहा, मॅगी, नूडल्स इत्यादी पदार्थ आपण तयार करु शकतो या पाकीट मध्ये एक्झो-थ्रामिक केमिकल्सचा वापर करतात त्या केमिकलचा पाण्याशी संपर्क आल्यानंतर ते गरम व्हायला लागते. पण या पॅकिंग मध्ये भरपूर लेयर असल्याने प्रत्यक्ष अन्नघटकांचे संबंध केमिकलशी येत नाहीत. तसेच यामध्ये असलेल्या केमिकलचा प्रत्यक्ष संबंध अन्नपदार्थ बरोबर आला तरीही कोणताही धोका होऊ शकत नाही त्यामुळे सदर उपकरणाचा वापर आपण बाहेरगावी जात असताना करणे योग्य
ठरते.
2)Nekefit :(नेक फिट): हे गॅजेट आपल्यासाठी खूपच छान आहे ज्या वेळी आपण घराबाहेर पडतो किंवा समुद्रकिनाऱ्यावर जातो प्रत्येक वेळेस आपण सिल्पर वापरू शकत नाही, कारण ते खूप अनकम्फर्टेबल वाटते तेव्हा आपल्याला स्टिकरसारखे दिसणारे गॅजेट पायाखाली चिकटून चालता येते. ते खूपच कम्फर्टेबल आहेत त्यामुळे आपल्याला शिल्पर घालायचे आवश्यकता वाटत नाही आपण हे गॅजेट व्यायामाला सुद्धा वापरू शकतो. घरातसुध्दा आपले पाय तळपाय स्वच्छ राहावेत म्हणून सुद्धा वापरू शकतो. आपण याचा उपयोग नदी किव्हा स्विमिंग टॅंक पोहायला जाताना आपल्या तळपायाला हे गॅजेट ची होऊ शकतो व त्याचा खूप चांगला वापर होऊ शकतो गॅजेट हे विविध रंगांमध्ये आपल्याला उपलब्ध आहेत अत्यंत आकर्षक व विविध आकारात उपलब्ध असल्याने आपल्याला खूप उपयोगी ठरते.
3)Main side winder :(मेंन साईड वाईडर): ऍपल कंपनीचे हे गॅजेट चार्जरची वायर गोळा करायला वापरू शकतो कारण अँपल कंपनीचे चार्जर खूप महाग आहे महाग असलेले चार्जर आपल्याला जपावे लागते त्यासाठी में साइड विंडर चा वापर आपण करू शकतो.
4)Ice genie: (आईस जिनी): आपण फ्रिजमध्ये बर्फ तयार करण्यासाठी आईस ट्रे चा वापर करत असतो पण तयार झालेले बर्फ ट्रे मधून काढायचे काम जाम अवघड असते, म्हणून आपण त्याठिकाणी आईस जिनी चा वापर करू शकतो हे गॅजेट रबरपासून बनवलेले असते त्यामुळे बर्फ तयार झाल्यानंतर बर्फाचे गोळे आपण सहजरित्या बाहेर काढू शकतो त्यासाठी याचा वापर करायला हवा.
5)Magpad magnetic tool holder :(मॅगपॅड मॅग्नेटिक टूल होल्डर): मित्रांनो आपल्याला बऱ्याच वेळेला मेकॅनिकल चे काम करावे लागते त्याचबरोबर घरातील विविध कामे करताना गॅजेटचा वापर आपल्याला करता येते. एकादे काम करत असताना आपल्याला एकाच वेळी खूप सारे साऱ्या वस्तू, उदाहरणार्थ खिळे, मोळे, पाना, रिंगपाना, हातोडा, स्क्रू, ड्रायव्हर इत्यादी हे साहित्य आपण धरून राहू शकत नाही. अशा वेळी magpad मॅग्नेटिक टूल होल्डरला सर्व सामान त्याला टिकवून ते आपल्याला हवे तिथे लावून काम करू शकतो.
हे गॅजेट वापरून आपला दैनंदिन जीवनात थोडी मदत मिळू शकेल.