'नखरा तुझा' हे गाणे व्हिडिओ पॅलेस यूट्यूब चैनल वर 13 सप्टेंबरला लॉन्च होणार आहे. या अगोदर ही तारीख 6 सप्टेंबर ठरली होती. तत्पूर्वी हे गाणे सध्या जिओ सावन म्युझिक लिसनिंग वेबसाईटवर लॉन्च झाले आहे. या गाण्याला तब्बल आठ हजार होऊन अधिक लिसनिंग जिओसावनवर झालेले आहे. या गाण्याचं विडिओ सॉंग केव्हा लॉन्च होईल याबद्दल प्रेक्षकांना उत्सुकता लागलेली आहे. <
![]() |
avadhoot mali | facebook |
श्याम सोनलकर यांनी हे गाणं दिग्दर्शित केल असून सोमजीत महाराणा यांनी फोटोग्राफीचे दिग्दर्शन केले आहे. योगेश दीक्षित यांनी एडिटर आहेत. तर या गाण्याचे कोरिओग्राफी मयूर शिंदे यांनी केलेलं आहे.
दुर्गेश हेरवाडे हे या गाण्याचे प्रोडूसर असून पप्पू सिंग रजपुत अँड राजपूत फॅमिली यांनी या गाण्या चे को प्रोडूसर आहेत
या गाण्याचे गीतकार प्रथमेश संकपाळ (KR प्रथमेश) हे आहेत. तसेच या गाण्यातील रॅप आणि वोकल्स डायलॉग के आर प्रथमेश यांनी गायले आहे.
तर मेल वोकल रजिक मुजावर यांचे आहे. आणि फिमेल वोकल हे प्रज्ञा गायकवाड यांची आहे.
तर या गाण्यात अवधूत माळी, दिव्या पुगावकर, मयुरी चौधरी यांची भूमिका आहे. तर या गाण्याचे संगीत अभिमन्यू कार्लेकर यांनी दिले आहे. तर चेतन फेफर यांनी असिस्ट केलं असून गिटारचे संगीत प्रेम शुक्ला यांनी दिल आहे.
हे गाणं Csharp स्टुडिओ येथे रेकॉर्ड केलं असून MK वर्कस्टेशन येथे याच मिक्स आणि मास्टरिंग देण्याचं काम केलं आहे.. ऍडिशनल वोकल्स अभिमन्यू कार्लेकर प्रणव व चेतन त्यांनी दिलेला आहे आता हे गाणं कधी लॉन्च होईल याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.