स्पर्धा परीक्षा देत असताना कोणत्या राज्यात कोणता नृत्यप्रकार केला जातो हे माहिती असणे इम्पॉर्टन्ट आहे परीक्षेमध्ये यासंदर्भात प्रश्न विचारले जाऊ शकतात त्यासोबत भारतीय वाद्य व ते वाजविणारे वादक यांची नावे माहिती असावेत म्हणून आम्ही खाली दिलेल्या आहोत या दोन्हीवर स्पर्धात्मक परीक्षे मध्ये प्रश्न विचारले जाऊ शकतात.
◆ नृत्य प्रकार व राज्ये- कुचीपुडी -आंध्र प्रदेश
- मनिपुरी - मनिपुर
- ओडिसी - ओरिसा
- कथकली - केरळ
- भरतनाट्यम - तामिळनाडू
- थाळी नृत्य व रासलीला - उत्तर प्रदेश
- बांगडा - पंजाब
- कोळी नृत्य - तमाशा लावणी महाराष्ट्र
- कथक - उत्तर प्रदेश
- मोहिनीअट्टम - केरळ
- बेहू - आसाम
- भवाई - राजस्थान
- गरबा व दांडिया रास - गुजरात
◆ भारतीय संगीत
- सुगम शास्त्रीय संगीत : पंडित भीमसेन जोशी, पंडित जसराज, पंडित जितेंद्र अभिषेकी, पंडित कुमार गंधर्व, गंगु लाल हनगल, किशोरी अमोंकर शुभा मुदगलझ, माणिक वर्मा.
- कर्नाटकी संगीत : एम एस सुब्बलक्ष्मी, वासंती कुमारी, बाल मुरली कृष्णन.
◆ भारतीय प्रसिद्ध वाद्य आणि वादक
- सरोद - उस्ताद अमजद अली खाँँ, अल्लाउद्दीन खाँँ, अली अकबर खाँँ, झरीन दारुवाले.
- तबला - झाकीर हुसेन, पंडित सामंत प्रसाद, अहमद खान थिरकवा.
- सतार - पंडित रविशंकर, विलायत खाँँ, अब्दुल हलीम जाफर खाँँ.
- बासुरी - पंडित हरिप्रसाद चौरसिया.
- शहनाई - उस्ताद बिस्मिल्लाह खाँँ
- संतूर - पंडित शिवकुमार शर्मा
- सारंगी - राम नारायण
- व्हायोलिन - गजाननराव जोशी, बाळू स्वामी, व्ही. जी जोग.