कृष्णा नदीच्या पाणी पातळीत पुन्हा वाढ होत असून ही वाढ जर असाच पाऊस राहिला तर 34 फुटापर्यंत जाऊ शकते सांगलीमध्ये सध्या 25 ते 26 फूट पाणी कृष्णा नदीच्या पुलाजवळ आहे तर नरसोबाची वाडी येथे पुन्हा तिसऱ्यांदा पाणी मंदिरात आले आहे तर इकडे वारणा नदी पात्राबाहेर पडण्याच्या स्थितीत आहे कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाचा जोर कमी झाला आहे.
चांदोली आणि कोयनेतील विसर्ग सायंकाळी चार पासून सुमारे 15 हजार क्यू से क कमी करण्यात येणार आहे असे जलसंपदा विभागा सांगितले आहे चांदनी येथील विद्युत ग्रह कालव्यातून आणि सांडव्यातून सुमारे 15 हजार 327 वरून अकरा हजार क्युसेक्स पर्यंत आणण्यात आला आहे तर कोयना धरणातून 85 हजार क्यूसेक विसर्ग 70000 वर आणण्यात आला आहे सांगलीमध्ये 34 फुटाच्या वर पाणी गेल्यास मगरमच कॉलनी काका नगर व आणखी काही परिसरात पाणी येण्याचा धोका आहे