टेस्ला कंपनी चे को- फौंडेर एलोन मस्क यांनी या प्रोजेक्ट ची घोषणा केली आहे या technology मध्ये येणाऱ्या भविष्यकाळाचा विचार करून आपल्या घरातील इलेक्ट्रिसिटी कशी वापरता येईल याचा अभ्यास करून नवी टेकनोलॉजि तयार केली आहे. कंपनीची आयडिया अशी आहे की आपल्या घराच्या छतावर सोलर पॅनेल बसवुन त्यापासून मिळणारी वीज बॅटरी मध्ये साठवून ठेवायची आणि त्यावर आपल्या घरातील इलेक्ट्रिक उपकरणे वापरायची. आता तुम्ही म्हणाल यात नवीन काय आपण आता इन्व्हर्टर सिस्टिम आहेच की, तर टेस्लावल्यानी याला स्मार्ट केला आहे म्हणजे आपल्याला सर्व फीचर्स मिळतील. ही टेक्नॉलॉजी वापरून आपण आपल्या घरातील फ्रिज, वॉशिंग मशीन, फॅन, tv आणि घरातील सर्व वस्तू वापरू शकतो.
टेस्ला पॉवरसेल वापरून आपण आपले पैसे वाचवू शकतो आणि यामध्ये स्मार्ट ग्रीड चा पण विषय आहे आता स्मार्ट ग्रीड म्हणजे काय तर आपण तयार करत असलेल्या इलेक्ट्रिसिटीला कंट्रोल करू शकतो म्हणजे सोलर पॅनल पासून एक ठराविक volt पेक्ष्या खूप जास्त पण आणि कमी पण इलेक्ट्रिसिटी तयार होऊन चालणार नाही नाही तर त्यामुळे पॉवरसेल खराब पण होऊ शकते त्या मध्ये इलेक्ट्रिसिटी बॅलन्स करण्यासाठी बॅटरी management सिस्टिम चा वापर होतो. आता आपण वाऱ्यापासून तयार होत असलेली energy तिथेच एकमेकांना connect करत नाही नाही तर तिथे unbalancing होऊन सगळी यंत्रणा खराब होऊ शकते.
महत्वाचा मुद्दा असा की याचे प्रमुख लक्ष हे लहान लहान घरावर आणि खेडेगावातील घरावर आहे कारण यासाठी आपल्याला 2 ते 3 खोल्याचे घर असलेलं भारी आहे छतावर सोलर पॅनल बसतील आणि बाकीच सिस्टिम घरात बसेल. आपण ही सिस्टिम अपार्टमेंट मध्ये राबवू शकत नाही कारण ही यंत्रणा कमी पडेल.
हे आपण कसे करू शकतो?? तर ही काही खूप मोठी टेक्नॉलॉजी नाही आपण एका इन्व्हर्टर मध्ये जी आयडिया आहे तीच आयडिया या गॅजेट मध्ये वापरतात, फक्त यामध्ये सेन्सर आणि प्रोग्रामिंग चा वापर केल्यामुळे स्मार्ट गॅजेट आपण म्हणू शकतो. यामध्ये आपल्याला मोबाईल ॲप उघडून संपूर्ण माहिती आपल्याला मिळू शकते व त्या सिस्टीम वर आपण आपल्या मोबाईल फोन चा वापर करून नियंत्रण ठेवू शकतो.
टेस्लाने या टेक्नॉलॉजी मध्ये इन्वर्टर मध्ये वापरलेली आयडिया वापरले आहे पण येथे लीडऍसिड ऐवजी लिथियम आयन बॅटरी वापरली काही फायदे पुढील प्रमाणे आहे:-
1)बॅटरीचा आकार खूपच लहान असून आपल्याला पाहिजे त्या आकारात आपण तयार करू शकतो.
2)बॅटरीचे आयुष्मान दीर्घकाळ आहे.
3)टेस्ला कंपनीने याचे पॅकिंग खूप चांगले केले आहे. एकाच बॉक्समध्ये बॅटरी कुलिंग सिस्टिम, मॅनेजमेंट सिस्टीम,स्मार्ट टेक्नॉलॉजी व वायरलेस कम्युनिकेशन असे अनेक फीचर्स उपलब्ध करून दिले आहेत.
आपल्याला बॅटरी घरी आणून बसवावी लागेल ही पॉवर सेल व सोलर पॅनल आपण घराच्या छतावर बसू शकतो.
आपल्याला जर ही सिस्टिम विकत घ्यायचे असेल तर आपण e-bay वेबसाईटवर ऑर्डर करू शकतो. ही सिस्टीम आपण आताच खरेदी केली तर आपल्याला खूप महाग पडू शकते परंतु भविष्यात आपल्याला स्वस्त मिळू शकेल. भविष्यात या सिस्टममध्ये अजून भरपूर सुधारणा अपेक्षित आहेत.
या बॅटरीचे लाईफ दीर्घकाळ असून कंपनीने दहा वर्षे वारंटी दिलेली आहे. या बॅटरी करिता सध्या बऱ्याच कंपन्या काम करीत असून लीड ऍसिड बॅटरी च्या ठिकाणी बॅटरी लिथिउम आयन चा वापर करता येऊ शकेल का त्याच्यावर सध्या संशोधन चालू आहे.
लिथियम बॅटरी पेक्षा फॉस्फेट सेल पासून ची बॅटरी खूपच सुरक्षित आहे याकरिता प्रत्येक देशाच्या Goverment चा रोल महत्वाचा आहे.
सोलर सिस्टिम चा वापर करून दिवसा बॅटरी चार्ज करून घेता येते व जमा झालेल्या विजेचा वापर रात्री करू शकतो. आपण वापर करुन राहिलेली वीज आपण महावितरण केंद्राला देऊ शकतो आणि त्यापासून आपल्याला महावितरण बिलिंग करेल. जर आपण आपण आपल्या घरात वापरून जास्त वीज दिली तर त्याचे बिल आपल्याला महावितरण कडून देण्यात येईल.
अशी आहे टेस्ला ची नवी आयडिया तर कशी वाटली ही आयडिया हे नक्कीच आम्हला कळवा.