CBTD ला स्विस बँकेतील खात्यांची माहिती स्वीझरलँडने दिली. स्विस बँकेमध्ये ठेवण्यात आलेल्या पैश्याच्या खात्यांची माहिती भारताला मिळण्यास सुरवात झाली आहे. तर काही खातेदारांनी कारवाईच्या भीतीने पूर्वीच खाते बंद केल्याचे समोर आले आहे.  राजकारणात सहभागी असणाऱ्या खातेदारांची विशेष तपासणी केली जाणार असल्याची माहिती मिळत आहे.


bank info

या मध्ये भारत आणि स्वीझरलँड यांच्या दरम्यान बँकिंग करार झाला होता त्या नुसार 1 सप्टेंबर पासून भारतीय खातेदारांची माहिती भारताला उपलब्ध करून दिली जात आहे. 


स्वित्झर्लंड सरकारच्या सांगण्यावरून तेथील बँकांनी डेटा एकत्रित करून हा डेटा भारताकडे पाठवला जात आहे. तर 2018 या वर्षात  जरी एखादे खाते सक्रिय झालेले असेल तरी त्याचीही सर्व माहिती आम्हास मिळालेली आहे असेही या अधिकार्‍यांनी माहिती दिली आहे भारतीयांचे 100 असे खाते असे देखील समाविष्ट करण्यात आलेले आहेत. जे 2018  पूर्वी बंद करण्यात आले आहेत. यामध्ये ऑटो पार्ट्स, केमिकल, टेक्सटाइल, रिअल इस्टेट, हीरा आणि स्टील प्रोडक्टशी निगडीत व्यावसायिकांचे आहे. पुढील अपडेट्स साठी आमच्या सोशल मीडियावर जॉईन व्हा.