कोण म्हणत मी खड्ड्यात पडले ,
मी पडले म्हणून खड्डा पडला .

-----------------------
कुमारी अबक पावसातून न भिजता जाते ..

कोण म्हणते अहो ही तर दोन थेंबांच्या मधून जाते ..

Marathi pushponds (shela pagote for girls)

--------------------
काळ्या मुलींसाठी

मागून पहिले तर ईस्त्री कडक

समोरून पहिले तर डांबरी खडक

-----------------------
काय मी सांगू , कस मी सांगू ,
मलाच वाटे मझी लाज, 
वजनाचा काटा  मोडला आज .

-----------------------
कशाला   करतेस बॉय कट ,
कशाला करतेस बॉब कट ,
कशाला करतेस उगीच कट कट ,
एकदाच करून टाक गांधी कट .


-----------------------

उगाच भांडण काढणाऱ्या मुलींसाठी....

ज्या घरच्या ह्या होतील सुना
ज्या घरच्या ह्या होतील सुना
त्या घरची भांडी वाजतील खना खना 

-----------------------

इवलीशी खार बघा झाडावर कशी चढते सुरुसुरु,
माझ्या मापाची जीन्स् नाही तर मी तरी काय करू !

-----------------------

"आरश्यात पाहिले कि, आरसा म्हणतो, ब्युटीफुल ,
मागे वळून पाहिले कि म्हणतो,एप्रिल फूल,एप्रिल फूल"

-----------------------

****ला वाटत मी आहे परी

पण तिच्यापेक्ष्या माझी कामवाली बरी 

-----------------------

चार आण्याची कोथंबीर, आठ आण्याचा मसाला
कॉलेज ला येताना एवढा नखरा कशाला?

-----------------------

आम्ही दोघी मैत्रिणी जिद्दीच्या
वह्या वापरतो रद्दीच्या

-----------------------

इकडे बघून हसतेस तिकडे बघून हसतेस

तुला काय वाटले की तू एकटीच कोलगेटने दात घासतेस

-----------------------

चीफ गेस्ट म्हणून माधुरी ला आणली
लोकानी घातल्या शिव्या आणि अंडे टोमाटो हाणली

-----------------------

इकडे वाकु ...का तिकडे वाकु...
ही तर आमच्या कॉलेज ची काकू

-----------------------

चालता चालता माझ्या चपलीची  टाच तुटली ,
खाली पडले तर फरशीच फुटली .

-----------------------

............गेली चंद्रावर
चंद्र झाला खाली वर

-----------------------

अंधरातून आली हसली म्हणून दिसली

-----------------------

चार चपला हाना
पण मला कॉलेज सुंदरी म्हणा

-----------------------

डोळे तुझे जुलमी गडे,
डोळे तुझे जुलमी गडे,
जवळून पाहिले तर वाकडे-तिकडे

-----------------------

डोक्याची झाली वाटी ,हाडांची झाली काठी
तरी ........ला वाटे सर्व मुले आपल्या पाठी

-----------------------

तीकडून आला म्हाशीचा घोळका

तीकडून आला म्हाशीचा घोळका

*** म्हणे त्यात मला ओळखा

-----------------------

तू दिसतेस गोड,
तू हसतेस गोड,
तू दिसतेस गोड,
तू हसतेस गोड,
च्यामायला तुझा चष्मा तेवडा फोड…

-----------------------

टेलर नि शिवले कपडे, कपडे गेले फाटून,
हिचे लग्न लाऊन टाका, एखादा रेडा पाहून.

-----------------------

ज्या घरी जाईल त्या घराला स्वर्ग बनवेल,
ज्या घरी जाईल त्या घराला स्वर्ग बनवेल,
आणि घरच्यांना स्वर्गवासी बनवेल...ज्या घरी जाईल त्या घराला स्वर्ग बनवेल,
ज्या घरी जाईल त्या घराला स्वर्ग बनवेल,
आणि घरच्यांना स्वर्गवासी बनवेल…

-----------------------

तू सुंदर आहेस, सुशील आहेस, हुशार आहेस, ....शी ....आणखी किती खोट बोलू?

-----------------------

जिथे असतील फुकटच्या पार्ट्या
जिथे असतील फुकटच्या पार्ट्या 
तिथे भेटतील ह्या दोन कार्ट्या  

-----------------------

परातीत परात, परातीत भात
परातीत परात, परातीत भात
... बसली दारात तर
उंदीर कसा येइल घरात