• 1901 पासून सुरुवात
  • स्वीडनचे शास्त्रज्ञ अल्फ्रेड नोबेल यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या स्मृती साठी नोबल फाउंडेशन यांच्यातर्फे हा पुरस्कार.
  • प्रत्येक वर्षी ऑक्टोंबर महिन्यात हा पुरस्कार जाहीर

nobel prize winners in india in marathi

  • दरवर्षी 10 डिसेंबर रोजी हा पुरस्कार दिला जातो
  • पुरस्काराचे वितरण स्वीडन या देशात होते
  • सुवर्णपदक व दहा लाख डॉलर रोख दिले जातात.
  • साहित्य, शांतता, वैद्यकशास्त्र, रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, अर्थशास्त्र इत्यादी क्षेत्रां करिता हा पुरस्कार दिला जातो.
  • त्यापैकी अर्थशास्त्र या विषयाला 1968 पासून पुरस्कार देण्यास सुरुवात झाली
◆ भारतातील व्यक्तींना मिळालेले पुरस्कार
  • भारतीयांना हा पुरस्कार 8 जणांना मिळालेला आहे.
  1. रवींद्रनाथ टागोर: (1913) गीतांजली काव्यसंग्रहासाठी 
  2. डॉ. सी. व्ही. रमण: (1930) भौतिक शास्त्र रामन इफेक्ट साठी
  3. डॉ हरगोविंद खुराना: (1968) वैद्यकशास्त्र सिंथेटिक जीन्स च्या शोधासाठी (मूळ भारतीय वंशाचे)
  4. मदर तेरेसा : (1979) शांततेसाठी नोबल पुरस्कार
  5. डॉ एस चंद्रशेखर : (1983) भौतिकशास्त्र चंद्रशेखर लिमिट यासाठी (मूळ भारतीय वंशाचे)
  6. डॉ अमर्त्य सेन : (1998)अर्थशास्त्र कल्याणकारी अर्थशास्त्र यासाठी हे अर्थशास्त्रा साठी पहिले आशियाई नोबेल मिळवणारे
  7. विद्याधर नायपॉल : 2001 साहित्य साठी नोबेल पुरस्कार (मूळ भारतीय वंशाचे) 
  8. कैलाश सत्यार्थी : 2014 शांततेसाठी नोबेल पुरस्कार.