भारतीय कंपनी बीएसएनएल ने भारतात फायबर ब्रॉडबैंड प्लान चा विस्तार करत 1999 रुपये वाला प्लॅन लॉन्च केला आहे. जिओ फायबर ने लॉन्च केल्यानंतर लगेच बीएसएनएल ने हे प्लॅन लॉन्च केले आहेत.
भारत संचार निगम ने 1999 रुपयाच्या प्लॅनमध्ये 33 जीबी दररोज डेटा आणि अनलिमिटेड व्हाईस कॉलिंग देण्याचे सांगितले आहे. तर हा प्लॅन पहिल्यापासून उपलब्ध असलेल्या 849 रुपये 1277 रूपये 2499, 4499 5999, 9999, 16999 या रुपयांच्या प्लेन सोबत उपलब्ध होणार आहे. बी एस एन एल ने 1999 रुपये चा प्लॅन ए सी टी फायबर नेट आणि एअरटेलच्या वि फायबर सोबत मुकाबला केलेला आहे. सोबतच जिओ फायबर च्या 2499 प्लॅनच्या तोडीला हा प्लॅन आलेला आहे बीएसएनएल ने प्रथमच कन्फर्म केला आहे की प्रति दिवशी 33 जीबी डेटा 100 एमबीपीएस ने स्पीड देईल त्यानंतरचा स्पीड चार एमबीपीएस होईल.
कंपनीच्या या नव्या प्लॅन बद्दल विस्तारित रूपात माहिती सांगताना सांगितले आहे की बत्तीस जीबी डेटा शंभर एमबीपीएस स्पीड मिळेल. त्यानंतर 4g स्पीड दिल हा स्पीड जिओ फायबर च्या एमबीपीएस स्पीड पेक्षाही चांगला आहे. तर बीएसएनएल ने या प्लॅनची मार्केटिंग अनलिमिटेड प्लॅन या नावाने करत आहे. या प्लॅनमध्ये इंटरनेट सोबत व्हॉइस कॉलिंग करण्याची सुविधाही दिली जात आहे ही सुविधा लँडलाईन सोबत दिली जाणार आहे .
टेस्ला कंपनीच्या पॉवरसेल प्रोजेक्ट घरी बसवून त्यापासून पैसे कमवा
दुसरीकडे जिओ प्लॅनची विचार केला असता. 2499 रुपयाच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना 500 जीबी डेटा मिळणार आहे आणि पाचशे जीबी डेटा नंतर त्याचा स्पीड एक एमबीपीएस होणार आहे. यासोबतच फोर के सेटअप बॉक्स आणि व्हाईस कॉल करण्याचा ऑप्शन ही जिओ सोबत मिळणार आहे.
तर मंडळी कुठला प्लॅन निवडायचा हे आपणच ठरवा. नवीन अशाच बातम्या पाहण्यासाठी आमच्या सोशल मीडिया ला फॉलो करा.