महा TET (टी इ टी) व CTET परीक्षा देत असताना मागील प्रश्नपत्रिकांचा विचार करणे योग्य ठरते. जर वेळी मागील प्रश्नपत्रिकांच्या अनुषंगाने नवीन प्रश्न तयार होत असतात. त्याच टाईप मध्ये प्रश्न येत असतात, त्यामुळे मागील प्रश्नपत्रिकातील प्रश्न व त्यांची अचूक उत्तरे देण्याचा हा प्रयत्न..
- राष्ट्रीय महामार्ग जात नाही असा महाराष्ट्रातील जिल्ह्यांचा गट खालीलपैकी कोणता?
- लातूर उस्मानाबाद
- नांदेड परभणी ✅
- चंद्रपूर-गडचिरोली
- जालना बुलढाणा
- चतुर्थक व्यवसाय करणारे खालीलपैकी कोण?
- संशोधक✅
- गवंडी
- पोल्ट्री व्यवसायिक
- लघुउद्योजक
- हायड्रोजन वायू : बाह्याबर :: ओझोन वायू : ?
- आयनाबर
- तपाम्बर
- मध्याबर
- स्थितांबर✅
- खालीलपैकी कोणते अरवली पर्वताचे वैशिष्ट्य नाही?
- भारतातील अतिप्राचीन पर्वतरांग
- गुरुशिखर हे सर्वात उंच शिखर आहे
- वायव्य आग्नेय दिशेत पसरलेली पर्वतरांग✅
- माउंट आबू हे थंड हवेचे ठिकाण
- स्थानिक वेळेनुसार 30 अंश पूर्व रेखावृत्तावर रविवार दुपारचे दोन वाजले असतील, तर 15 अंश पश्चिम रेखावृत्तावर किती वाजले असतील?
- सकाळचे अकरा✅
- संध्याकाळचे पाच
- मध्यान्ह
- संध्याकाळचे चार
- सर्वसाधारणपणे ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यात भारताच्या पूर्व किनारपट्टीच्या काही भागात पाऊस पडण्याचे प्रमुख कारण कोणते ?
- दक्षिण महासागर वरून वाहणारे बाष्पयुक्त वारे
- भारताच्या भूभागावर होणारे कोरडे वारे✅
- उत्तर भारतात निर्माण होणारा कमी वायदाब
- दक्षिण भारतात निर्माण होणाऱ्या जास्त वायुदाब
- इयत्ता चौथीतील परिसर अभ्यास या विषयात कोणत्या घटकांची मांडणी चिकित्सक वृत्ती निर्माण करण्याच्या दृष्टीने केलेले आहे ?
- पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे महत्त्व पद्धती
- पाण्याचे वितरण✅
- पाण्याचे गुणधर्म व विद्राव्यता
- पाणी साठवण्याच्या पद्धती
- खालीलपैकी योग्य विधाने कोणती?
- ब्रोमीन हा असा धातू आहे
- सर्वसाधारणपणे अधातू स्नायू किंवा वायू अवस्थेत असतात
- ब्रोमीन द्रव अवस्थेत आढळतो ✅
- ब्रोमीन हा धातु आहे
- पर्याय
- फक्त अ आणि ब
- फक्त क आणि ड
- दोन्ही अ ब आणि क ✅
- फक्त ब क क आणि ड
- विद्युत दिव्यांमध्ये ऑर्गन व नायट्रोजन सारखे वायूंचे मिश्रण का भरलेले असते?
- ते उत्प्रेरक म्हणून उपयोगी असतात
- ते उष्णता ऊर्जेचे प्रकाश ऊर्जेत रूपांतर करण्यास मदत करते
- त्यामुळे एक्सिडेशन ही क्रिया घडून येते
- त्यामुळे दिव्यातील तारेच्या कुंडलीचे आयुष्य वाढते✅
- खालील कारण आणि परिणाम याचा अर्थ लक्षात घेऊन योग्य पर्याय निवडा
- कारण अ- देव मासा शीत रक्ताचा प्राणी आहे.
- परिणाम ब- सभोवतालच्या तापमानानुसार देवमासा शरीराचे तापमान बदलतो
- पर्याय
- फक्त अ योग्य
- फक्त ब योग्य✅
- दोन्ही अ आणि ब योग्य
- अ आणि ब दोन्ही आयोग्य
- प्रभासी ऊर्ध्व पातन पद्धती खालील पर्यायांपैकी कोठे उपयुक्त ठरते?
- मिठागरातील मिठाच्या पाण्यापासून मीठ मिळवणे
- काही विचार न करता केलेली कृती म्हणजे अनैच्छिक क्रिया होय ✅
- प्रतिक्षिप्त क्रिया या अनैच्छिक क्रिया नसतात
- अनेक ची क्रिया प्रतिक्षिप्त क्रिया असतात