जीवन मराठीयुट्युब चॅनेललासबस्क्राईब करा

घन घनमूळ | Cube Cube root in Marathi

स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असताना घन घनमूळ हे उपयोगाची असतात यामुळे उत्तरे काढण्याची पद्धत सोपी आणि फास्ट होते त्यामुळे आपला वेळ वाचत असतो त्यामुळे प्रत्येक स्पर्धा परीक्षा करणाऱ्या उमेदवारास 1ते 30 घन आणि घनमूळ पाठ असणे आवश्यक आहे

cube cube root

  1.  चा घन 1
  2.  चा घन 8
  3. चा घन 27 
  4. चा घन 64 
  5. चा घन 125 
  6. चा घन 216 
  7. चा घन 343 
  8. चा घन 512 
  9. चा घन 729 
  10. चा घन 1000 
  11. चा घन 1331 
  12. चा घन 1728 
  13. चा घन 2197
  14. चा घन 2744
  15. चा घन 3375
  16. चा घन 4096
  17. चा घन 4913
  18. चा घन 5832
  19. चा घन 6859
  20. चा घन 8000
  21. चा घन 9261
  22. चा घन 10648
  23. चा घन 12167
  24. चा घन 13824
  25. चा घन 15625
  26. चा घन 17567
  27. चा घन 19683
  28. चा घन 21952
  29. चा घन 24389
  30. चा घन 27000
व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन व्हा👉 Join Now
टेलिग्राम ग्रुपला जॉईन व्हा 👉 Join Now

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या