# जो_आमच्या_सोबत_
फिरला_तो_सुधरला ..!!
# पण_जो_आमच्यावर_
फिरला_तो_तिथच_चिरला ..!!
# आमच्या_दरबारात_फितूरांना_ जागा_नाही ..!!.
--------------------
गुलाब उमलतो नाजुक काट्यावर,
पक्षी उडतो पंखांच्या जोरावर,
माणूस जगतो आशेच्या किरणावर,
तर मैत्री टिकते फक्त विश्वासाच्या जोरावर..
--------------------
#प्रेम_सोडल....
#मैत्री_नाही.....
#कारण_ह्रदय_जरी_तिच्यासाठी
_धडधडत_आसल ......
--------------------
कारण स्वर्ग आहे की नाही हे कोणाला माहित नाही परंतु जिवाला जिव देणारे असे मित्र माझ्या आयुष्यात आहे… लोक रूप पाहतात, आम्ही ह्रदय पाहतो… फरक एवडाच आहे की, लोक जगात मित्र पाहतात, पण आम्ही मित्रांमध्ये, जग पाहतो……….
--------------------
माझ्यावर LOVE करणारे खुप आहेत…….पण दोनच जण माझ्यावर खुप LOVE करतात EK MHANJE माझ्या घरचे आणि DUSAR MHNJE माझे मित्र....कोई शक.....?
--------------------
गुलाबाचे फुल पकडताना रुततेा काटा, आयुष्यातिल सुख दुःखात मैत्रीचा असतो अनमोल वाटा।।
--------------------
आयुष्यात माझ्या #जेव्हा दुखा:ची लाट होती.
तर कधी #अंधारी रात होती.
सावलीला ही भिणारी अशी एकट्याची वाट होती .
तेव्हा फक्त #भावा तुझी आणि तुझीच साथ होती..
--------------------
#Pillu म्हणनारी #Girlfriend नसलि तर काय झाल...
#हिरो म्हणनारी #आई आहे....
#दादा म्हणनारी #बहिण आहे...
#पठ्ठ्या म्हणणारे #वडिल आहेत...
आणि
#भावा म्हणुन हाक मारणारे तुमच्यासारखे
#मित्र आहेत....
--------------------
फुलाला फुल आवडते मनाला मन आवडते
कविला कवि आवडते
कोणाला काही आवडेल आपल्या काय
करायच.आम्हाला तर फत्क
तुमची मैत्री आवडते .
--------------------
आयुष्यात संपत्ति कमी
मिळाली तरी चालेल... पण मैत्री अशी
मिळवा , की कोणाला त्याची किम्मत
पण करता येणार नाही
--------------------
दिवा मातीचा आहे की सोन्याचा हे महत्त्वाचं नसून तो अंधारात प्रकाश किती देतो हे महत्त्वाचं आहे त्याचप्रमाणे मित्र गरीब आहे की श्रीमंत आहे हे महत्त्वाचं नसून तो तुमच्या संकटात किती खंबीरपणे तुमच्या पाठीशी उभा राहतो हे महत्त्वाचं आहे….
--------------------
"श्वासातला श्वास असते मैञी,ओठातला घास असते मैञी,काळजाला काळजाची आस असते मैञी,कोणीही जवळ नसतांना प्रितीचा भास असते मैञी,सुखाचे सागर असते मैञी,अन् दुःखाला सामवण्याचे सामर्थ्य असते "मैञी".
--------------------
माझी मैत्री समजायला वेळ लागेल,
पण एकदा समजली तर वेड लागेल…
--------------------
दुखाशिवाय सुख नाही दुखाशिवाय सुख नाही, निराशेशिवाय आशा नाही.. अपयशाशिवाय यश नाही आणि पराजयाशिवाय जय नाही.. आणि तुमच्यासारख्या गोड व्यक्तींशिवाय हे आयुष्य आयुष्यच नाही......
मैत्री दिवस हार्दीक शुभेच्छा
--------------------
रुसल्यावर love you म्हणनारी GF नसली तरी चालेल..
पण संकटात डोळे ओले पाहताच
कुनाच्या आईला घोडा लावायचा सांग
असे म्हणारे Best Friends मात्र हवेत ..
--------------------
लोक प्रेमात वेडी होतात...पण
आम्ही मैत्रीत वेडे आहोत...
--------------------
# खूप वेळा मैत्री # मधे प्रेम झाले तरी # आपण
प्रपोज# करत नाही कारण
प्रेम # भेटेल पण चांगली # मैत्रीण भेटणार
नाही..
--------------------
❇ #एकाने_विचारले_की तुम्ही तर खुप #smart आहेत #तरी_तुमची #girlfriend का #नाही
त्यावर #माझ्या_मित्राच्_एक_सुंदर_उत्तर
......#आम्ही_प्रेम करतो #timepass_नाही...