नमस्कार मंडळी, एलआयसी असिस्टंट आठ हजार पर्यंत पद निघालेले आहेत. त्याबद्दल पूर्व परीक्षेसाठी असलेल्या सिल्याबस बद्दल आज आपण येथे जाणून घेणार आहोत. खुप दिवसानंतर एलआयसी मध्ये असिस्टंटच्या जागा निघालेले आहेत तर मंडळी यामध्ये पूर्व परीक्षेचा अभ्यास करत असताना तीन विषय महत्त्वाचे आहेत. यामध्ये हिंदी किंवा इंग्लिश लैंग्वेज त्यानंतर न्यूमरिकल ॲबिलिटी आणि रीजनिंग अबिलिटी हे तीन विषय आहेत
या तीन विषयांना एकूण शंभर मार्क असून त्यापैकी पहिला विषय इंग्लिश किंवा हिंदी लैंग्वेज ला तीस मार्क आहेत आणि 30 गुण आहेत. तर ही परीक्षा देण्यासाठी वेळ आहे वीस मिनिटे आता दुसरा विषय आहे तो म्हणजे नुमेरिकल अबिलिटी याच्यात 35 प्रश्न असून हे प्रश्न 35 मार्कांसाठी आहेत याचा वेळ आहे वीस मिनिटे रीजनिंग अबिलिटी यामध्येही 35 प्रश्न असून 35 मार्कांसाठी हे प्रश्न आहेत तर याही साठी वेळ वीस मिनिटे आहे. तर मंडळी असे एकूण शंभर प्रश्न केवळ साठ मिनिटांमध्ये आपल्यालाच सोडवायचे आहेत. त्यामुळे हे प्रश्न खूप विचारपूर्वक व जलद गतीने सोडवण्याचे भाग आहे. त्यामध्ये मिरीट लिस्ट साठी इंग्लिश आणि हिंदी चे मार्क धरले जाणार नाहीत. मात्र ही परीक्षा क्वालिफाय व्हायचे असेल तर हे विषय पास होणे गरजेचे आहे
सिल्याबस आपण येथे पाहूया
LIC Assistant Syllabus For English/Hindi Language
1. Cloze test
2. Error Correction
3. Error Detection
4. Fill in the Blanks
5. Para jumbles
6. Reading Comprehension
LIC Assistant Syllabus For Numerical Ability
1. Approximation
2. Data Interpretation
3. Data Sufficiency
4. Number Series
5. Quadratic Equations
6. Quantity Based Questions
7. Simplification
LIC Assistant Syllabus For Reasoning Ability
1. Alphanumeric
2. Coding
3. Data Sufficiency
4. Decoding
5. Inequality
6. Number Series
7. Puzzles
8. Sitting Arrangement
9. Syllogism