लव स्टेटस मराठी इमेज, Love Status In Marathi For Lovers
प्रेम आंधळं असत पण आपल्या प्रियकरासोबत/ प्रियसी सोबत व्यक्त करावं लागतं आणि ते व्यक्त करताना काही स्टेट्स शेअर केले तर आणखी खुलत यासाठीच आपल्याला हे स्टेट्स पुरवण्याचा हा प्रयत्न 

#डोक्याने कमी आहे जरा ती
ठाऊक आहे कधी
तरी समजुन घेईल मलाही ती..
रुसुन बसते सारखीमीच सारखे
मनवायचे का ?.
ठाऊक आहे
तिला खुप प्रेम करतो तिच्यावर मी....




------------------------
जे आपल्याला हवं असतं,
ते आपल्याला कधी मिळत नसतं,
कारण जे आपल्याला मिळतं,
ते आपल्याला नको असतं.
आपल्याला जे आवडतं,
ते आपल्याकडे नसतं,
कारण जे आपल्याकडे असतं,
ते आपल्याला आवडत नसतं. 
------------------------
दुखणारं मन आणि गुलाबाचे काटे…
यात फरक एवढाच की,
मनाला आवर घालता येत नाही आणि गुलाबाला,
तुझा काटा टोचतो हे सांगता येत नाही.
------------------------
किती फरक पडतो ना माणसांत लहानपणि खेळणी तूटल्यावर रडनार पोर मोठेपणी स्वप्ने तूटल्यावर सुधा हसत हसत वावरत.
------------------------

कधीतरी मन उदास होते
हळुहळु डोळ्यांना त्याची जाणीव होते
आपोआप पडतात डोळ्यांतुन अश्रू जेव्हा
आपली माणस दुर असल्याची जाणीव होते

------------------------

तुझ्या सहवासात…
रात्र जणू एक गीत धुंद…

प्रीतीचा वारा वाहे मंद…
रातराणीचा सुगंध..

हरवावे वाटते तुझ्या कुशीत…
करून पापण्यांची कवाडे बंद…

------------------------

गोड आठवणी आहेत तेथे हळुवार भावना आहेत….
हळुवार भावना आहेत तेथे अतुट प्रेम आहे….
आणि
जिथे अतुट प्रेम आहे तेथे नक्कीच
तू आहेस…. 

------------------------
प्रेमात कोण मन तोडत, मैत्रीत कोण विश्वास तोडत, जीवन जागाव ते गुलाबा कडून शिकाव, जो स्वतः तुटून दोन मनांना एकत्र करत…
------------------------
नको न जाऊ सोडून तू असे मला..
कि जीव तुझ्यात अडकला आहे..
तू सावरतेस श्वासांना अलवार मनाला..
हा वेडा रोग मनास अचानक जसा जडला आहे.

------------------------
हळुवार जपून ठेवलेले क्षण,
तेच माझ्या जगण्याची आस आहे,
एकेक साठवून ठेवलेली आठवण,
तिच माझ्यासाठी खास आहे…
------------------------
प्रेम शब्द फक्त दोन अक्षरांचा, नुसता ऐकला तर हर्श होतो, आणि ऊच्चारला तर दोन ओठांमधे स्पर्श होतो….
------------------------
तुमच्यामुळे आमच्या घराला आले घरपण,
तुमच्यावरच आमचा जीव अर्पण….
बोलून तर बघा तुम्ही,
तुमच्यासाठी कायपण…
------------------------
सहवास चार दिवसांचा वेड लावून गेला जाता जाता डॊळ्यांमध्ये अश्रू ठेवून गेला आयुष्यात नेहमीच तुझी आठवण येत राहील सुखाची किंमत तुझ्याविना अधुरीच राहील.

------------------------
नको न जाऊ सोडून तू असे मला, कि जीव तुझ्यात अडकला आहे…तू सावरतेस श्वासांना अलवार मनाला, हा वेडा रोग मनास अचानक जसा जडला आहे…
------------------------
हळुवार जपून ठेवलेले क्षण,
तेच माझ्या जगण्याची आस आहे,
एकेक साठवून ठेवलेली आठवण,
तिच माझ्यासाठी खास आहे…
------------------------

Tags: marathi love status for whatsapp, love status in marathi for boyfriend, marathi love sms, love sms for wife, love sms for wife in marathi, व्हाट्सअप मराठी स्टेटस,Marathi Love status Love Marathi Sms Love ... - Latest Images & Pics for FB and Mobile, smsmaja.com › love-sms › page, Love SMS in Marathi Language, प्रेम SMS मराठी,Friendship SMS,