काही मित्रांनी मला Marvel Cinematic Universe वर ब्लॉग लिहायला सांगितले कारण त्यांना MCU मराठी मध्ये जाणून घ्यायचा होत.
तर आज आपण MCU बद्दल जाणून घेऊया. नेमका Marvel Cinematic Universe म्हणजे काय?? आणि त्यामध्ये ऐकूण किती सिनेमे आहेत?
Marvel Cinematic Universe हे अशा सुपरहिरो ची कहाणी आहे जे marvel च्या कॉमिक्सपुस्तका मध्ये आहे, पण काही सुपरहिरो MCU मध्ये marvel कॉमिक्स पुस्तकातील नाहीत. पण काही सुपरहिरो हे कॉमिक्स करारानुसार MCU मध्ये नव्हते पण MCU ने त्या सुपरहिरोसाठी करार करून ते सिनेमामध्ये आणले जेणेकरून सिनेमामध्ये इंटरेस्टिंग सिन तयार होईल. एक्स-मॅन, फंस्टॅटिक फोर सारखे सुपरहिरो हे marvel मध्ये नाहीत कारण ते Disney या कंपनीने त्यांना तयार केलं आहे पण marvel ने Disney बरोबर करार करून या सुपरहिरो ना पण marvel च्या सिनेमांमधून दाखवण्यात येणार आहे.
Marvel मध्ये फक्त सिनेमाचं नाहीत तर काही टी.व्ही. सिरीयल पण आहे आणि काही सुपरहिरो वर कॉमिक्स पण आहेत. आणि या सर्व एकमेकांना सुसंगत आहेत. Marvel मधील प्रत्येक सिनेमा हा एकमेकांशी संबधित आहे. पण आपण टी.व्ही. सिरीयल आणि कॉमिक्स जरी नाही वाचले तरीही आपल्याला सर्व सिनेमा सहजपणे समजतील अशा सुसंगत मांडणी सिनेमांची आहे. आज आपण फक्त सिनेमाबद्दल तेवढीच माहिती घेऊ.
Marvel Cinematic Universe मध्ये एकूण 22 सिनेमा आहेत आणि पुढील चित्रपटांची नवे पर्व पण येणार आहे.
तर आतापर्यंत आलेल्या सिनेमावर एक नजर फिरवूया:
1) Iron-Man(2008): हा सिनेमा पहिल्यांदा 2008 साली आला. या चित्रपटात स्टोनी स्टार्क या स्टार्क इंडस्ट्रीच्या मालकाची कथा आहे. कसा स्टोनी स्टार्क हा दहशतवादी टोळीच्या हाती लागतो त्यानंतर तो आपली हत्यार तयार करायची इंडस्ट्री बंद करून ironman सूट तयार करतो. पहिल्यांदा त्या दहशतवादी टोळीने त्याला पकडतात तेव्हा त्याला त्यांच्यासाठी मिसाईल तयार करायला भाग पडतात पण stoni stark ने आपल्यासाठी लोखंडी सूट तयार करून त्या गुफामधून सहीसलामत बाहेर पडतो. तेव्हा त्याने आपले स्टार्क इंडस्ट्री चे हत्यार त्या दहशतवादी टोळी कडे पाहिलेलं असतं म्हणून तो इंडस्ट्री बंद करतो आणि नवीन Ironman सूट तयार करतो. या सिनेमाच्या शेवटी जगाला तो स्वतः सांगतो की तोच Ironman आहे.
2)The Incrideble Hulk(2008): ही कहाणी Bruce Banner या संशोधकांची, एका वैज्ञानिक प्रयोगावेळी ब्रूस बॅनर याच्या शरीरामध्ये काही बदल होतात त्यामुळे तो थोड्या वेळासाठी एक अजस्त्र अश्या राक्षसाच्या रुपात बदलत असतो त्याला हल्क हे नाव दिले आहे.
3)Iron-man 2 (2010): जगाला पहिल्या आयर्न मॅन च्या शेवटी कळलेलं असता की स्टोनी स्टार्क हाच आयर्न मॅन आहे त्यामुळे त्याच्या या सिनेमध्ये त्याच्या काही शत्रूंनी त्याच्या वर हल्ला करतात. तो उघड उघड काही शत्रूंना चॅलेंज देतो. तसेच US गव्हर्नमेंट पण त्याच्या तंत्रज्ञानासाठी त्याच्या मागे लागते आणि एक संशोधक स्टोनी स्टार्कचा सूड घेण्यासाठी त्याचा शत्रू बनतो.
4)Thor(2011): ही कहाणी आहे As-Gard देव लोकांची. अस-गार्ड चे राजा odin हे thor च्या चुकांची शिक्षा म्हणून त्याची सर्व ताकद काढून घेऊन त्याला पृथ्वीवर पाठवतात. पण त्याचा भाऊ loki याने ओडिन ला मारून स्वतः राजा व्हायचा प्रयन्त करतो याचवेळी thor ला आपल्या ताकद परत मिळतात आणि तो As-gard ला वाचवतो.
5)CaptainAmerica: The First Avenger (2011): ही कथा ही 1942 च्या महायुद्धवर आधारित आहे. तेव्हा narvey येथे युद्ध चालू आहे. स्टीव्ह रॉजर नावाचा एक कमकुवत मुलगा काहीपण करून आर्मीमध्ये भरती होतो तेथे तो super solder नावाच्या प्रयोगामध्ये सहभागी होतो. त्या प्रयोगामध्ये सहभागी झाल्यावर तो कॅप्टन अमेरिका बनतो. Captain America आपल्या साथीदारांच्या घेऊन हायड्रा नावाच्या नाझी मंडळी बरोबर युद्ध करून त्यांना संपवतो. याचवेळी कॅप्टन अमेरिकाच विमान आर्टिक खंडावर कोसळते तेथून त्याला 70 वर्षांनी जेव्हा बाहेर काढले जाते तेव्हा तो जिवंत असतो कारण तो सुपरहिरो आहे.
6)The Avenger (2012): यामध्ये Thor चा भाऊ लोकी याने tesseract cube ला मिळवतो आणि जगावर हुकूमत मिळवाची त्याची इच्छा असते . त्याला रोखण्यासाठी S.H.I.L.D. नावाची संघटना सर्व सुपरहिरोना एकत्र करते आणि त्यांचं एक गट स्थापन करून त्यांना Avenger असे नामकरण करते. ही टीम thor चा भाऊ loki चा पराभव करून त्याला परत हरवते आणि त्याला बंदी बनवते.
MCU ची movie वेगवेगळ्या ग्रुप मध्ये विभागलेली आहे आणि त्या प्रत्येक ग्रुप ला फेज असे म्हणतात. आतापर्यंत या सिनेमाचे 3 फेज आलेले आहेत त्यापैकी आता आपण एक फेज पूर्ण केलं आहे पुढचे फेज बगू पुढील ब्लॉग मध्ये.
आमच्या ब्लॉगगवर काही जाहिराती आहेत जर तुम्हला त्यातील काही वस्तू लागत असतील तर त्या तुम्ही मागवू शकता. भेटू पुढील ब्लॉग मध्ये ज्यामध्ये MCU चा राहिलेलं सिनेमावर बोलू
क्रमशः
जाणून घ्या इंटरनेट सेवा कश्या पध्दतीने काम करते
— Jeevan Marathi (@MarathiJeevan) October 1, 2019
* या इंटरनेट चा मालक आहे तरी कोणhttps://t.co/bvYHXraCoS pic.twitter.com/aLiSgnwplA