ज्या संख्येचा त्याच संख्येशी गुणाकार केले असता येणारे उत्तर हे त्या संख्येचे वर्ग होय.
- उदाहरणार्थ 5 गुणिले 5 केले असता उत्तर 25 येते म्हणजे म्हणजे 25 हे ते 5 या संख्येचे वर्ग आहे त्याच पद्धतीने 25 या संख्येचा वर्ग मूळ 5 आहे.
स्पर्धा परीक्षा देत असताना आपल्याला किमान 30 पर्यंत वर्ग आणि वर्गमूळ पाठ असावेत आपल्या माहितीसाठी 30 पर्यंत वर्ग व वर्गमूळ देत आहोत.
- 1 चा वर्ग 1
- 2 चा वर्ग 4
- 3 चा वर्ग 9
- 4 चा वर्ग 16
- 5 चा वर्ग 25
- 6 चा वर्ग 36
- 7 चा वर्ग 49
- 8 चा वर्ग 64
- 9 चा वर्ग 81
- 10 चा वर्ग 100
- 11 चा वर्ग 121
- 12 चा वर्ग 144
- 13 चा वर्ग 169
- 14 चा वर्ग 196
- 15 चा वर्ग 225
- 16 चा वर्ग 256
- 17 चा वर्ग 289
- 18 चा वर्ग 324
- 19 चा वर्ग 361
- 20 चा वर्ग 421
- 21 चा वर्ग 441
- 22 चा वर्ग 484
- 23 चा वर्ग 529
- 24 चा वर्ग 576
- 25 चा वर्ग 625
- 26 चा वर्ग 676
- 27 चा वर्ग 729
- 28 चा वर्ग 784
- 29 चा वर्ग 841
- 30 चा वर्ग 900