तर मंडळी या महिन्यांमध्ये 2 ऑक्टोंबर या दिवशी पहिली सुट्टी असणार आहे ती म्हणजे 2 ऑक्टोंबर ची या दिवशी गांधी जयंती असते आणि याबद्दल आपल्याला राष्ट्रीय सुटी जाहीर करण्यात आलेली आहे. या दिवशी आपण स्वच्छता दिन देखील साजरा करतो. तर 6 ऑक्टोंबर ला दुसरी सुट्टी असणार असून या दिवशी रविवार आहे. त्याच नंतर दुसऱ्या दिवशी महानवमी ची सुट्टी असणार आहे.
आणि या दिवशी सोमवार असून 7 ऑक्टोबर हा दिवस आहे. या दिवशी सलग दोन सुट्ट्या आलेले आहेत. त्यानंतर 8 ऑक्टोंबर ला सलग तिसऱ्या दिवशी दसऱ्याचे सुट्टी असणार आहे. या वेळी सलग तीन सुट्टी असणार आहेत. त्यानंतर 12 ऑक्टोंबर ला शनिवारी सुट्टी असणार आहे म्हणजे 2 रा शनिवारअसतो पर्यंत सुट्टी असणार आहे. त्यानंतर 13 सप्टेंबरला रविवारची सुट्टी असणार आहे. त्यानंतर 20 ऑक्टोबरला पुन्हा रविवारची सुट्टी असणार आहे त्यानंतर 26 ऑक्टोबरला चौथा शनिवार असून त्यादिवशी ही सुट्टी असणार आहे. लगेच 27 ऑक्टोबरला रविवार असणार आहे. त्यामुळे सुट्टी असणार आहे आणि त्यानंतर 28 ला दिवाळी पाडव्याची सुट्टी असणार आहे. या दिवशी सोमवार आहे आणि त्यानंतर 29 सप्टेंबरला भाऊबीजेची मंगळवारी सुट्टी असणार आहे. असे सलग 6 7 8 आणि 26 27 28 29 अनुक्रमे तीन दिवस आणि चार दिवस सुट्टी असणार आहेत हा आक्टोंबर चा महिना बँकिंग क्षेत्राला आनंददायक आहे.निवडणूक टाईमटेबल जाहीर : पहा कधी होणार निवडणूक https://t.co/7EwTVsUVMP
— Jeevan Marathi (@MarathiJeevan) October 1, 2019
जॉब अपडेट | एल आई सी असिस्टंट पदाच्या जॉब साठी पूर्व परीक्षेचा अभ्यासक्रमhttps://t.co/S3ropmiL8I pic.twitter.com/dpkOVDkhWj
— Jeevan Marathi (@MarathiJeevan) October 1, 2019
या वेबसाईटला सबस्क्राईब करून नवीन अपडेट्स मिळवू शकता.
तसेच ही बातमी आपल्या मित्रांना शेअर करून त्यांनाही माहिती कळवायला मदत करा.
आमच्या सोशल मीडिया लिंकला फॉलो करायला विसरू नका.
जाणून घ्या इंटरनेट सेवा कश्या पध्दतीने काम करते
— Jeevan Marathi (@MarathiJeevan) October 1, 2019
* या इंटरनेट चा मालक आहे तरी कोणhttps://t.co/bvYHXraCoS pic.twitter.com/aLiSgnwplA