◆ जीवनसत्वे
शरीर वाढ आणि विकास होण्यास तसेच नियमन होण्यासाठी मर्यादित स्वरूपात आवश्यक असलेल्या सेंद्रिय संयुगांच्या स्वरूपाला जीवनसत्वे असे म्हणतात.
जीवनसत्त्वांचा शोध फंक यांनी 1912 यावर्षी लावला तर यास इंग्रजीमध्ये विटामिन हे नाव आहे.
◆ जीवनसत्वाचे कार्य
कार्बोदके मेल आणि प्रथिने यांचा शरीरासाठी योग्य वापर होण्यासाठी जीवनसत्व चा वापर होतो.
शरीरास सहा मुख्य जीवनसत्वांची आवश्यकता
जीवनसत्व अ :रेतीनोल बीटा कॅरोटीन
- जीवनसत्व ब : बी कॉम्प्लेक्स
- जीवनसत्व क : ऍसिकरबीक आम्ल
- जीवनसत्व ड : कॅल्शिफेरोल
- जीवनसत्व ई : टोकॉफरोल
- जीवनसत्व के : फायलोक्विनॉन मेनाक्विनॉन
या जीवनसत्वात मधील मेदात विरघळणारे जीवनसत्व अ जीवनसत्व ड जीवनसत्व ई जीवनसत्व के
पाण्यामध्ये विरघळणारे जीवनसत्व ब आणि क
जीवनसत्त्वांच्या सविस्तर माहिती
- जीवनसत्व अ
( विटामिन ए ) Vitamin A रेतीनोल बीटा कॅरोटीन
गाजर, हिरवे पालेभाज्या, पालक, भोपळा, पिकलेली पिवळसर फळे, दूध, मास, मेथी, टोमॅटोz माशाच्या यकृताचे तेल, आंबा, सफरचंद यातून आपल्या शरीराला विटामिन ए मिळते. यामुळे या पदार्थांचा घटकांचा आपल्या आहारात समावेश हवा.
- कार्य
डोळ्यांच्या दृश्य संवेदना साठी प्रकाश संवेदना प्राप्त करण्यासाठी.
- अभावामुळे
- अतिसेवनामुळे