नमस्कार मंडळी, जीवन मराठी मध्ये आपल स्वागत... आपल्यातल्या अनेक लोकांना शरीरावर चामखीळ असतेच आणि फावल्या वेळेत त्याला दाबून बघणे ते घालवण्याचे प्रयत्न आपल्या पैकी अनेकजण करत असतीलच.. शरीरातील ह्यूमन पापिल्‍लोमा व्हायरसमुळे अंगावर हे चामखीळ येतात. जे शरिरासाठी त्याचा काहीच धोका नसतो मात्र आपल्या शरिराची सुंदरता बाद करण्यात पुढे असतात.आणि बरेचजण इंटरनेट वर या घालवण्याचा बद्दलच्या टिप्स च्या शोधात असणार मला नक्की माहितीय...

चामखीळ घालवण्यासाठी उपाय,चामखीळ उपाय,चामखीळ का येतात,चामखीळ घालवण्याचे उपाय स्वागत तोडकर,चामखीळ घालवण्याचे घरगुती उपाय,चामखीळ घालवण्यासाठी घरगुती उपाय,चामखीळ औषध,चामखीळ येण्याची कारणे,चेहऱ्यावरील चामखीळ,चामखीळ घालवण्याचे उपाय,चामखीळ in english
jeevan marathi

तर मंडळी आज आपल्यासाठी खास घेऊन आलोय चामखीळ कायमचे घालवण्यासाठी सर्वोत्तम घरगुती उपाय.. 


  • बटाट्याचा रस

मंडळी चामखीळ किंवा मोस जिथे असेल तिथे बटाटा बारीक करून किंवा बटाट्याचा रस काढून लावावा असे करत राहिल्यास मोस हळूहळू कमी होउ लागतो.


  • लिंबाचा रस:
चामखीळ किंवा मोस जिथे असेल तिथे 
लिंबू चा रस काढून लावावा असे केल्याने मोस ची समस्या दूर होते. यावेळी कापसाचा उपयोग करून हा रस लावू शकता.

  • लसून
चामखीळ च्या जागेवर लसणाच्या पाकळ्या चेचून किंवा हाताने फोडून घासावे किंवा त्याची पेस्ट तयार करून लावल्याने अगदी थोड्याफार दिवसात चामखीळ फरक दाखवतो.

  • अननसाचा रस
यासाठी अननस फळाचा रस देखील उपयुक्त असतो यात कांदा फ्लॉवर आणि मध याच मिश्रण करून लावल्यास फरक पडतो.

  • बेकिंग सोडा
पोट दुखत असताना किंवा लिंबू खाताना नेहमी उपयोगात येणार बेकिंग सोडा एरंडाच्या तेलामध्ये मिक्स करून त्याच पेस्ट करावं आणि ते चमखिळीवर लावल्यास त्याचा फरक जाणवतो.