फेसबुक असो युट्युब अथवा इतर सोशल मीडिया नेहमी काहीना काही ट्रेंडिंग वर येतच असतं काही अशाही गोष्टी ट्रेन होऊन जातात ज्यांची समाजात काहीच गरज नसते परंतु फेसबुक वर VK मराठी आणि डोन्ट कॉल मी नारू या नावाच्या पेजवर एक असा व्हिडिओ अपलोड झाला आहे.

फेसबुक डाउनलोड,फेसबुक व्हिडिओ,फेसबुक ॲप्स,फेसबुक ॲप,फेसबुकवर,फेसबुक दाखवा,फेसबुक स्टेटस,फेसबुक id डिलीट कैसे करे,फेसबुक mp3,फेसबुक mp3 वीडियो,फेसबुक status in hindi
जीवन मराठी

जो पाहिल्यावर खळखळून हसू येईल गेमिंग जगतामध्ये सुरुवातीच्या काळात सुपर मारियो हे गेमिंग कॅरेक्टर खूप प्रसिद्ध होते तो गेम त्या काळातील मुलांचा एकमेव मनोरंजनाचे साधन होते या सुपर मारियो चा उपयोग करून गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा या चित्रपटातील डायलॉग सुपर मारिओ तील कॅरेक्टर्स लावून चित्रपटातील सीन हुबेहूब करण्याचा प्रयत्न ह्या व्हिडिओमध्ये करण्यात आलेला आहे हा व्हिडीओ फेसबुक वर सध्या खूप शेअर केला जात असून हास्याचे फवारे फोडले जात आहेत त्यासोबत हा चित्रपट पाहत असताना आलेला अनुभव फेसबुक वर लोक शेअर करत आहेत आपणी हा चित्रपट पाहत असताना नारायणरावांच्या कॅरेक्टर हसला असेल तर कमेंट्स मध्ये सांगा सोबतच तो चित्रपट तुम्हाला कसा वाटला होता हेही आपण सांगायला विसरू नका आणि आपल्या जीवन मराठीच या पेज ला लाईक करा आणि हि पोस्ट शेअर करायला विसरू नका.


https://www.jeevanmarathi.in

जीवन मराठीच फेसबुक पेज लाईक करा - LIKE
https://m.facebook.com/jeevanmarathi1
जीवन मराठी ला इन्स्टाग्राम वर फॉलो करा. - FOLLOW
http://www.instagram.com/jeevan_marathi

जीवन मराठी ला Twitter वर फॉलो करा.
http://www.twitter.com/marathijeevan

TELEGRAM वर अपडेट मिळवण्यासाठी क्लिक करून  जॉईन व्हा...
@jeevanmarathi
Jeevan marathi telegram
या स्पर्धात्मक जगात आपल्यास अपडेट ठेवण्यास तत्पर
https://t.me/jeevanmarathi