चंद्रकांत बच्चू पाटील - विकिपीडिया, चंद्रकांत बच्चू पाटील जीवनचरित्र कुटुंब शिक्षण आणि राजकीय प्रवास, chandrakantdadapatil.in, चंद्रकांत पाटील जात,chandrakant patil address, chandrak... वेब परिणा चंद्रकांत दादा पाटील मराठा, जैन की लिंगायत, Chandrakant Dada PatilCurrent News, Latest News, Photos, चंद्रकांतदादा पाटील माहिती चंद्रकांतदादा पाटील यांची जात चंद्रकांतदादा पाटील गडहिंग्लज chandrakant dada patil kolhapur chandrakant patil
jivanmarathi

विधानसभा निवडणूक निकालानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष आणि कोथरूड मतदारसंघातुन निवडून आलेले चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापुरात पत्रकार परिषद घेतली होती.  त्यावेळी त्यांनी कोल्हापूरकरांनी भाजप-शिवसेनेच्या उमेदवारांना निवडून न दिल्याबद्दल नाराजी व्यक्त केली होती. नाराजी व्यक्त करताना निकाल अनाकलनीय आहे असेही चंद्रकांत पाटील म्हणाले म्हटले होते.

कोल्हापूरच्या भगिनीने चंद्रकांतदादा यांना दिले सडेतोड उत्तर 

त्यावर कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिर परिसरात राहत असलेल्या या तरुणीने फेसबुकवर आपले मत मांडत कोल्हापूर ची जनता ही स्वाभिमानी असल्याचे म्हटले आहे. कोल्हापूरच्या जनते मध्ये छ. शाहू महाराजांचे रक्त असल्याने त्यांनी स्वाभिमान राखत भाजपा शिवसेनेच्या उमेदवारांना निवडून न देता इतरांना मत दिल्याचे सांगितले आहे.
 
Tags: चंद्रकांत बच्चू पाटील - विकिपीडिया, चंद्रकांत बच्चू पाटील जीवनचरित्र कुटुंब शिक्षण आणि राजकीय प्रवास, chandrakantdadapatil.in, चंद्रकांत पाटील जात,chandrakant patil address,www.bolbhidu.com › chandrak... वेब परिणाम चंद्रकांत दादा पाटील मराठा, जैन की लिंगायत, Chandrakant Dada Patil: Current News: Latest News, Photos, मानवी जीवन, जीवनावर मराठी कविता,अविनाश भारती कविता,मानवी जीवनातील निष्ठा भक्ती आणि प्रयत्न यांचे महत्त्व, आनंदी जीवन