मंडळी नमस्कार, जीवन मराठी मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत...  गुगल पे - UPI- मनी ट्रान्सपर हे शब्द जर तुम्ही ऐकले किंवा वापरले असतील तर तुमच्या साठी एक आनंदाची व महत्वाची बातमी आहे. 
google pay new feature

गुगल पे अँप डाउनलोड करा आणि मिळावा आकर्षक बक्षीस ते ही आपल्या बँक अकौंट मध्ये...

Google pay गुगल पे ने वापरकर्त्यांसाठी नवीन फिचर लॉन्च केलं असून आता पैसे ट्रान्सफर करण्यासाठी पिन टाकण्याची आवश्यकता भासणार नसल्याचं सांगितलं जातय. व्हर्जन 2.100 या व्हर्जन मध्ये हे फिचर उपलब्ध करून देण्यात येणार असून त्यात बोटाचा ठसा किंवा चेहरा दाखवून ट्रान्झक्शन पूर्ण करता येण्याची सुविधा देण्यात येणार आहे. सध्या पेमेन्ट करताना, पैसे ट्रान्सफर करताना पिन टाकावा लागतो. 
पण आता आलेल्या नवीन फिचर मुळे google pay वापरकर्ते फास्ट आणि सुरक्षित रीतीने पैसे ट्रान्स्फर करू शकणार असल्याचा दावा कंपनीने केला आहे.  सध्या फक्त 'google pixel 4' हा मोबाईल वापरणारी युजर्स 'गुगल पे'च्या नवीन फिचरचा उपयोग करु शकतील. गुगलहुन Android 9 मध्येही सदर फिचर जोडल गेल्याच सांगितलं जात असून सध्या भारतात मात्र सदर फिचर उपलब्ध केलं गेलं नाही. त्यामुळे गुगल पे भारतातील ग्राहकांना आता तरी UPI पिनद्वारेच पैसे ट्रान्स्फर करावे लागणार आहे. 
जीवन मराठीच फेसबुक पेज लाईक करा - LIKE
https://m.facebook.com/jeevanmarathi1
जीवन मराठी ला इन्स्टाग्राम वर फॉलो करा. - FOLLOW
http://www.instagram.com/jeevan_marathi
जीवन मराठी ला Twitter वर फॉलो करा.
http://www.twitter.com/marathijeevan

TELEGRAM वर अपडेट मिळवण्यासाठी क्लिक करून  जॉईन व्हा...
@jeevanmarathi
Jeevan marathi telegram
या स्पर्धात्मक जगात आपल्यास अपडेट ठेवण्यास तत्पर
https://t.me/jeevanmarathi