jeevanmarathi.in
तर मंडळी बाहेर तर पाऊस चालू झालाय जोरात पण आज महाराष्ट्र मध्ये किती ही पाऊस पडला तरी पब्लिक काय घरी थांबणार नाही... का?? कारण पण तसंच हाय साहेब... आज हैंत महाराष्ट्रात इलेक्शन... अन इलेक्शन म्हणल्यावर बोटाला शाई लागल्या शिवाय कोण गप बसणार हाय व्हय... तर मंडळी आज हाय 21 ऑक्टोबर .. अन हैती निवडणूका तर आज काय घरी, पिकनिक ला एन्जॉय करायला जाण्याआगुदर तेवढं मतदान करायला विसरू नगासा... कारण या लोकशाहीन दिलेला तो अधिकार हाय... अन अधिकार दिला म्हंजी निभवायला नग का???... तर आपला मतदान आपल्या ईकास करणाऱ्या सुजाण उमेदवाराला द्या. . एवढंच सांगणं हाय... |