2016 मधल्या सर्वात जास्त गाजलेल्या आणि मराठी चित्रपट सृष्टीतील सर्व वैशिष्ट्ये मोडीत काढणारा चित्रपट म्हणजे सैराट. आणि सैराट म्हंटल्यावर परश्या अर्चि आणि सल्या लंगड्याची ची आठवण आल्याशिवाय राहत नाही.

सैराट मूवी,सैराट पिक्चर,आकाश ठोसर जात,आकाश ठोसर मोबाईल नंबर,आकाश ठोसर फोटो,आकाश ठोसर cast,आकाश ठोसर history,आकाश ठोसर चे फोटो,आकाश ठोसर चित्रपट,आकाश ठोसर इमेज,आकाश ठोसर jhund,akash thosar age,akash thosar pic,aakash thosar photos,akash thosar phone number,akash thosar parents,akash thosar pictures,akash thosar radhika apte,akash thosar rinku rajguru,akash thosar religion,akash thosar recent photos,akash thosar rinku rajguru photos,akash thosar real house,akash thosar radhika apte movie,akash thosar real age,akash thosar real wife,akash thosar sister,akash thosar sairat,akash thosar song,akash thosar sairat images,akash thosar songs,akash thosar status,akash thosar sister name,akash thosar story,akash thosar selfie,akash thosar sister photo,akash thosar twitter,akash thosar update,akash thosar f u movie,akash thosar upcoming movie director,akash thosar video,akash thosar village,akash thosar biography video,akash thosar home video,aakash thosar video,akash thosar wiki,akash thosar wikipedia,akash thosar wife,akash thosar wallpaper,akash thosar workout,akash thosar wrestler,akash thosar weight height,akash thosar wife photo,akash thosar wallpapers,akash thosar youtube,akash thosar zingaat,akash thosar 10 percentage
jeevanmarathi.in

या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अनेक विक्रम रचले. सोबत शंभर कोटी रुपयांचा गल्ला मिळवणारा सैराट हाच पहिला मराठी चित्रपट होता. सैराट चित्रपटातील कलाकारांना पूर्वी कोणताही अभिनयाचा अनुभव नसलेले आर्ची आणि परश्या म्हणजे रिंकू राजगुरू, आकाश ठोसर या जोडीने सर्व चित्रपट प्रेमी पब्लिक ला सोबतच गावागावातल्या अबाल वृद्धांना येड लावलं होत.
Instagram वर ही पोस्ट पहा

By the way, I’m wearing the smile you gave me.☺️💕 #smile

रोजी Akash Thosar (@akashthosar) ने सामायिक केलेली पोस्ट

तर या चित्रपटानंतर परश्या म्हणजे आकाश ठोसर वेगवेगळ्या चित्रपटा तुन आपल्या समोर आला. त्यात FU सारख्या मराठी चित्रपटात त्यानं काम केलं. तर इकडे अर्चि म्हणजे रिंकू सुद्धा सैराट च्या कन्नड चित्रपटात काम केल्याचं दिसलं तर त्यानंतर तिचा कागर हा सिनेमा सुद्धा प्रेक्षकांना भुरळ घातला. पण सैराट एवढी जादू चालू शकली नाही. या सिनेमानंतर मात्र त्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडत असून ते सुद्धा मेकोव्हर करत प्रेक्षकांच्या समोर आलेले आहेत.  आता अभिनेता आकाश ठोसरने देखील स्वतःचा मेकओव्हर केला असून परश्याने म्हणजे आकाशने आपला नवा लूक सोशल मीडियावर शेअर केला आहे.
त्यातील हे फोटोच आहेत...
Instagram वर ही पोस्ट पहा

😇😇

रोजी Akash Thosar (@akashthosar) ने सामायिक केलेली पोस्ट


आकाश सध्या नागराज मंजुळे यांच्या झुंड या चित्रपटात काम करत असून तो महानायक अमिताभ बच्चन यांच्या सोबत दिसणार आहे . हा चित्रपट 13 डिसेंबर रोजी रिलीज होणार असून या चित्रपटा मुळे आकाश आणि नागराज मंजुळे यांची जोडी पुन्हा सिल्वर स्क्रीन वर दिसणार आहे  

तर मंडळी हा लेख आवडला असेल तर शेअर करायला विसरू नका..

https://www.jeevanmarathi.in

जीवन मराठीच फेसबुक पेज लाईक करा - LIKE
https://m.facebook.com/jeevanmarathi1
जीवन मराठी ला इन्स्टाग्राम वर फॉलो करा. - FOLLOW
http://www.instagram.com/jeevan_marathi

जीवन मराठी ला Twitter वर फॉलो करा.
http://www.twitter.com/marathijeevan

TELEGRAM वर अपडेट मिळवण्यासाठी क्लिक करून  जॉईन व्हा...
@jeevanmarathi
Jeevan marathi telegram
या स्पर्धात्मक जगात आपल्यास अपडेट ठेवण्यास तत्पर
https://t.me/jeevanmarathi



Instagram वर ही पोस्ट पहा

📸 @pauldavidmartinphotography 🧥@stylebykkumar @vimalgudka

रोजी Akash Thosar (@akashthosar) ने सामायिक केलेली पोस्ट

जीवन मराठी चॅनेलला युुुट्युबवर सबस्क्राईब करा.
ऐका नवं मराठी गाणं
होशील का ग माझी दिवानी...
  भाजके पोहे करण्याची टीप ऐका चल जाऊ लोणावला गाणं विज्ञान संबधी काही