शिवाजी युनिव्हर्सिटी निकाल 2019 जाहीर झाला आहे. या पेजवर शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर चे विद्यार्थी निकाल तपासू शकतात. त्याचसोबत उत्तीर्ण विद्यार्थ्यांची आसन क्रमांक जाणून घेण्यासाठी शिवाजी विद्यापीठाचा निकाल पीडीएफ पाहू शकता. शिवाजी युनिव्हर्सिटी च्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन मार्क स्टेटमेंट पाहण्यासाठी “युनिव्हर्सिटी पीआरएन” द्यावे लागेल. मिळालेले गुण विषय / पेपर निहाय जाणून घेण्यासाठी विद्यार्थी ऑनलाईन मार्कशीट पाहू शकता. गुण यादीतील विसंगती असल्यास संबंधित महाविद्यालयात सर्व कागदपत्रांसह अर्ज सादर करा. येथे शिवाजी युनिव्हर्सिटी निकाल 2019 साठी पाहण्यासाठी क्लिक करा..
पी एन आर नंबर टाकून रिजल्ट या लिंक वर क्लिक करा
कोल्हापूरच्या भगिनीने चंद्रकांतदादा यांना दिले सडेतोड उत्तर 👆🏻 https://t.co/Gn9E9dBtfr via @marathijeevan pic.twitter.com/UAB5IvD4cv
— Jeevan Marathi (@MarathiJeevan) October 29, 2019
शिवाजी विद्यापीठ ऑनलाईन मार्क स्टेटमेन्ट कसे तपासायचे?
कोल्हापूरच्या भगिनीने चंद्रकांतदादा यांना दिले सडेतोड उत्तर 👆🏻 https://t.co/Gn9E9dBtfr via @marathijeevan pic.twitter.com/UAB5IvD4cv
— Jeevan Marathi (@MarathiJeevan) October 29, 2019How to check Shivaji University Online Mark statements?
शिवाजी युनिव्हर्सिटी ऑनलाईन मार्क स्टेटमेंट अधिकृत वेबसाइटवर ऑनलाईन जाहीर करते. ऑनलाईन मार्क स्टेटमेंट तपासण्यासाठी विद्यार्थ्यांना युनिव्हर्सिटी PRN द्यावे लागतील. खाली दिलेल्या लिंकवर ऑनलाईन गुणपत्रके तपासली जाऊ शकतात.
चल जाऊ लोनावला | Chal Jau Lonavala | Rajneesh Patel | Mayur Mohite , Sunil Patil | Koli Love Songhttps://t.co/NemJ7wqpl3
— Jeevan Marathi (@MarathiJeevan) October 21, 2019
shivaji university result 2019, shivaji university result oct 2018,welcome to shivaji university result 2019,shivaji university result 2020, October 2019 result, shivaji maharaj, march april may result 2020, शिवाजी विद्यापीठ
कोल्हापूर निकाल,unishivaji
timetable,shivaji university
distance education,b.a result,ycmou result
होणे त्वचा खरबरीत होणे यासारख्या विकारांवर उपचार म्हणून रुग्णाच्या आहारात कशाचा समावेश करण्याचा सल्ला डॉक्टर देतील?https://t.co/FSiw8cIJzj
— Jeevan Marathi (@MarathiJeevan) October 4, 2019
Shivaji University Result 2019 Link
- Post Graduate
- Under Graduate
- Post Graduate diploma Programs
- Diploma Programs
- Certificate Programs
Faculty
- बीए
- बीएससी
- बीकॉम
- बीसीए
- एमए
- एमएससी
- एम.कॉम
- एम.फिल
- एमबीए
- बीएड.
- एमए
- एमसीए
- बीबीए