तर मंडळी स्पर्धा परीक्षा करत असताना परीक्षाभिमुख या काही राज्य आणि त्या तिथे राहणाऱ्या जमातींची माहिती येथे देण्यात आलेली आहे.
यामध्ये त्रिपुरा येथे रियांग मेघालयमध्ये  खासी मणिपूर येथील मित्ती झारखंड येथे संथाल व मुंडा ओरिसा राज्यात बोंडा, कंद, कोया, खोंड अरुणाचल प्रदेश अपातनी नागालँड येथे नागा


jeevanmarathi.com jeevanmarathi.in history of india
States and tribes living there


छत्तीसगड येथे बैगा, मारिया, गोंड या जमाती राहतात तर मध्यप्रदेश येथे बैगा, बंजारा, गोंड आंध्रप्रदेश येथे कोया,बंजारा, गोंड 
महाराष्ट्रामध्ये बंजारा गुजरात मध्ये वान, गुजर, राठवा उत्तरांचल येथे गडिज, वान, गुज्जर हिमाचल प्रदेशातील भोतिया राजस्थान येथे भिल, सहरिया या जमाती राहतात.

इंग्रज काळापूर्वी जमातींचे महत्त्व खूप होते या जमाती चे प्रमुख थोड्या प्रमाणात आर्थिक ताकद असून त्यांनी त्यांच्या भूभागावर पूर्ण हक्काने प्रशासकीय नियंत्रण मिळवलेला असते त्यांच्यात काही ठिकाणी स्वतःचेच पोलीस दल असेल ब्रिटिश काळात मात्र या प्रमुखांच्या भूमिकेत मोठा बदल दिसून येतो या प्रमुखांवर ब्रिटिशांनी कायदे पाडण्यासाठी दबाव टाकले होते त्यामुळे या जमाती वरील सुरवातीचे हक्क हे संपुष्टात आलेले दिसतात.