जीवनसत्व ब (विटामिन बी) बी कॉम्प्लेक्स जीवनसत्व मध्ये आठ प्रकारचे जीवनसत्त्वांचा समूह आहे.
- ब 1 जीवनसत्त्व -थायमिन
- ब 2जीवनसत्त्व -रायबोफ्लेव्हिन
- ब 3 जीवनसत्त्व - नायासिन
- ब 5जीवनसत्त्व - पँटोथिनिक ॲसिड
- ब 6जीवनसत्त्व - पायरिडॉक्सिन
- ब 7 जीवनसत्त्व - बायोटिन
- ब 9 जीवनसत्त्व - फॉलिक ॲसिड/फोलेट
- ब 12 जीवनसत्त्व - सायनोकोबलामाईन
सविस्तर माहिती
- ब 1 जीवनसत्त्व -थायमिन
प्रमाण 1.2 ml
स्रोत
तपकिरी तांदूळ, पालेभाज्या, बटाटे , कोबी, सुर्यफूल, संत्री, यकृत, मास, दूध, अंडी, सोयाबिन, मोड आलेली कडधान्य.
कार्य
पिष्टमय पदार्थांच्या चयापचय क्रियेत मदत शरीराच्या वाढ विका स नियंत्रित करण्यासाठी
अभाव
थायमिन च्या अभावामुळे बेरीबेरी नावाचा रोग होतो.
चेतारजूचा तोल जाऊन शरिराचा तोल जातो आणि पॅरलिसीस सारखी स्थिती निर्माण होते. अपचन, हृदय मोठे होणे, हृदयाचे कार्य बंद होणे.
- ब 2जीवनसत्त्व -रायबोफ्लेव्हिन
1.3 एम एल ग्रॅमचे शरीराला गरज
स्त्रोत
दूध, दुधाचे पदार्थ, केळी, पॉपकॉर्न, हिरवे वाटाणे, हिरव्या पालेभाज्या, यकृत, मास, अंडी, सोयाबीन
कार्य
पोटाच्या आरोग्यासाठी, शरीराचे योग्य वाढीसाठी, पिष्टमय पदार्थ व कार्बोदकाचे पचन करण्यासाठी,
अभावामुळे
शहराची वाढ खुटणे, कुपोषण, ग्लॉसआयरेसीस हा रोग जीभ लाल होणे, दाह होणे. ॲगलरलायरीस तोंडाच्या आतील बाजूस लाल होणे, अकाली वृद्धत्व येणे, बुबळे अपारदर्शक किंवा धूसर बनणे, ऊन सहन न होणे.
- ब 3 जीवनसत्त्व - नायासिन
प्रमाण 16 एम एल ग्रॅम
स्त्रोत
अंडी मास मासे पालेभाज्या मशरूम शेंगदाणे बटाटे टोमॅटो
आवश्यकता
रक्तातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण नियंत्रित ठेवणे, पिष्टमय पदार्थांच्या चयापचय क्रियेत उपयोगी,
शारीरिक व मानसिक वाढ नियंत्रण करण्यासाठीआवश्यक.
अभावामुळे
पेलाग्रा 3d रोग त्वचेचा दाह डायरिया अतिसार यासारखे आजार होतात
- ब 5जीवनसत्त्व - पँटोथिनिक ॲसिड
प्रमाण 5 एम एल
स्रोत
मास दूध ईस्ट अंडी
कार्य
विकारांचे कार्य सुरक्षित ठेवणे, कार्बोदके, प्रथिने यांच्या चयापचय क्रियेतून ऊर्जा मुक्त होण्यासाठी.
अभावामुळे
त्वचेचा दाह व आग पॅरिसथीसिया
अतिसेवनामुळे
अतिसार , मळमळ, हृदयात दाह होणे.
- ब 6जीवनसत्त्व - पायरिडॉक्सिन
1.3 ते 1.7 एम एल ग्रॅम आवश्यकता स्रोत मास यकृत तृणधान्य आवश्यकता शरीरात अमिनो आम्लाचे चयापचय नियंत्रण करणे रक्त निर्मितीमध्ये मदत अभावामुळे रक्तक्षय रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी मी होणे शरीरा जे वजन कमी होणे तसेच त्वचेचे विकार होऊन