जीवन मराठीयुट्युब चॅनेललासबस्क्राईब करा

2021/2022 मध्ये मराठी मध्ये ब्लॉग किंवा वेबसाईट कसे तयार करावे | How to Create Blog/Website on Blogger Complete Guide in Marathi

How to Create a Blog/Website on Blogger in Marathi >> JEEVANMARATHI.IN
ब्लॉगरवर मराठीमध्ये ब्लॉग किंवा वेबसाईट कसे तयार करावे.

नमस्कार मंडळी, आपल्या सर्वांना तर माहिती आहे ऑनलाईन पैसे कमवण्यासाठी किंवा अर्निंग करण्यासाठी एक ब्लॉग किंवा वेब साईट सर्वात महत्त्वा च मीडियम असतं कारण ब्लॉग वर आपण ऍडव्हर्टाईस लावू शकतो किंवा फ्लॅट लिंक लावू शकतो म्हणजेच आपला आणि कोणती वेबसाईट असेल किंवा अमेझॉन फ्लिपकार्ट यासारखे नवीन बरेच री सेलिंग ॲप वेबसाईट आले आहेत त्यांच्या लिंक सुद्धा आपण आपल्या ब्लॉग किंवा वेबसाईटवर प्रमोट करू शकतो आणि त्यातून आपलं मंथली इन्कम वाढवू शकतो सोबतच आपला एक वेगळा आयडेंटिटी निर्माण करण्यासाठी प्रयत्न करू शकतो तर मंडळी आज आपण शिकणार आहोत हे ब्लॉग किंवा वेबसाईट कसे तयार करावे.
CLICK HERE 👉MORE LATEST MARATHI TECH NEWS 


How to Create a Website or Blog, Information in Marathi, Jeevan Marathi,seo meaning in marathi, seo full form in marathi,blogger meaning in marathi, blogger information in marathi,fashion blogger meaning in marathi,blogging meaning in marathi,blogging business in marathi,blogging information in marathi,what is blogging in marathi,mpsc blogspot in marathi,chakali.blogspot.in marathi,blogspot marathi poems,marathi 22.blogspot,blogspot marathi kavita,what is blogspot in marathi,wordpress tutorial in marathi,wordpress site in marathi,wordpress meaning in marathi,learn wordpress in marathi,wordpress marathi blogs,wordpress marathi katha,wordpress marathi language,wordpress marathi theme,marathi blogs,marathi blogs marathi blog katta marathi blog writing marathi blog jagat marathi blogs on politics marathi blogs on food marathi blogger marathi blogs on history marathi blogs on nature marathi blogs on business marathi blog sites marathi blogs kavita marathi blog adsense marathi astrology blog marathi actor blog marathi actress blog asambhav marathi blog aathavan marathi blog create a marathi blog how to write a marathi blog how to start a marathi blog marathi business blog blog marathi books bigul marathi blog balpan marathi blog marathi bhaykatha pratilipi pratilipi marathi bhaykatha marathi blog.com marathi blog chakali marathi charolya blog marathi comedy blog marathi calligraphy blog marathi chakli blog marathi cooking blog marathi kavita blog charolya marathi recipe blog chakali create marathi blog marathi blog directory marathi blog earning marathi education blog marathi and english blog marathi blog for recipes marathi food blog marathi finance blog marathi famous blog marathi food blog names marathi free blog marathi friendship blog marathi kavita blog facebook marathi word for blog blog for marathi kavita marathi blog gana marathi gazal blog marathi guruji blog marathi grammar blog marathi gani blog marathi gk blog marathi gudh katha blog gulmohar marathi blog global marathi blog marathi health blog marathi horror blog marathi history blog marathi horror katha blog hitguj marathi blog marathi blog in marathi blogs inspirational marathi itihas blog marathi kavita blog image chakli blog marathi index blog in marathi meaning marathi jyotish blog marathi jokes blog marathi journalist blog marathi non veg jokes blog jeevan marathi blog marathi kadambari blog marathi kitchen blog marathi kavita blog marathi kida blog k p jyotish marathi blog marathi blog lekh marathi blog list website marathi love blog marathi learning blog marathi language blog marathi life blog marathi lekhak blog blog marathi meaning marathi motivational blog marathi movie blog marathi maitri blog marathi music blog marathi's mobile blog marathi teacher blog maharashtra marathi blog share market marathi stock market blog marathi news blog marathi novels blog marathi nibandh blog marathi natak blog netbhet marathi blog nandini marathi blog new marathi blog marathi blog on travel marathi blog on politics marathi blog on pregnancy marathi blog on relationship marathi blog on trekking marathi blog on prem marathi meaning of blog marathi blog prem marathi political blog marathi poem blog marathi pregnancy blog marathi pakkruti blog marathi popular blog marathi personal blog marathi poet blog marathi prem katha blog marathi quotes blog best marathi quotes blog marathi recipes blog marathi blog subject marathi blog songs marathi shala blog marathi school blog marathi shikshak blog marathi sahitya blog marathi suvichar blog marathi shikshan blog marathi teacher blog marathi travel blog marathi tech blog marathi trek blog marathi theva blog marathi top blog marathi tv blog best marathi travel blog upsc marathi blog u way marathi blogspot u way marathi blog marathi vinodi blog marathi pravas varnan blog marathi vinodi katha blog vijay kumbhar marathi blog vachan marathi blog vada pav marathi blog marathi blog writers marathi wedding blog wordpress marathi blog whatsapp marathi blog www.marathi blog zp marathi blog
How to Create a Website or Blog Information in Marathi >> Jeevan Marathi

आपल्याकडे ब्लॉगिंगसाठी दोन सर्वोत्कृष्ट प्लॅटफॉर्म आहेत.
Blogging Platform
 • ब्लॉगर(Blogger)
 • वर्डप्रेस(WordPress)
मंडळी आपल्यापैकी बरेच जण अशी विचार करतात की ब्लॉगींग करायचं आहे तर आपल्याला भरपूर पैसे लागणार कोडींग यावं लागणार किंवा एखाद्या कंपनीकडून वेबसाईट तयार करून घ्यावे लागणार ज्याला भरपूर खर्च ते लोक घेणार परंतु असं काहीही नाही आपलं आपण स्वतः ब्लॉग बनवू शकतो हे एकदम सोपा आहे परंतु तरीही तुमची शंका असेल तर त्याचे निरसन आज आपण या ब्लॉगमधून ह्या पोस्ट मधून करून घेणार आहोत.
CLICK HERE 👉MORE LATEST MARATHI TECH NEWS 

तर मंडळ मी तुम्हाला सांगू इच्छितो आहे ब्लोगर आणि वर्डप्रेस ते असे दोन प्लॉट फॉर्म आहेत ज्या आपल्याला कोडींग शिवाय ब्लॉक बनवायला मदत करतात आणि या ब्लॉगवरून आपण पैसेही कमवू शकतो तर या आर्टिकल मधून आपण शिकू How to Create a Blog on Blogger.

तर मंडळी ब्लॉगवर आपण एक रिस्पॉन्स ब्लॉग बनवू शकतो म्हणजेच ते ब्लॉग मोबाईलवरही दिसेल ॲप प्रमाणे आणि वेबसाईटसारखे डेस्कटॉप वर ही दिसेल. Blogger ब्लॉगवर आपण फ्री मध्ये ब्लॉग बनवू शकतो आणि त्याचे वार्षिक चारही काही नसतात आणि इंटरनेटवर किंवा गुगलवर रँक ही करू शकतो. आता रंग करणे म्हणजे काय  हे आपण नंतर पाहू  ते एका वेगळ्या आर्टिकल मध्ये  पण आज आपल्याला येथे  ब्लॉक कसे बनवायचे  तेही मराठीमध्ये आपण शिकायचे आहे.

How to Create a Blog for Free in Marathi and Make Money
मराठीत विनामूल्य ब्लॉग कसा बनवायचा आणि पैसे कसे कमवायचे.

 मंडळी ब्लॉक बनवत असताना आपल्याला काही गोष्टींची आवश्यकता असते त्या गोष्टींची लिस्ट मी तुम्हाला खाली देत आहे.
 • Blog Topic-ब्लॉग टॉपिक (ब्लॉगचा विषय)
एक ब्लॉक बनवण्यासाठी आपल्याला टॉपिक ची म्हणजेच विषयाची गरज असते म्हणजेच आपल्याला कुठल्या टॉपिक वर आर्टिकल्स क्रिएट करायचे आहेत हे आपण पहिल्यांदा ठरवलं पाहिजे म्हणजे त्या विषयानुसार आपल्याला ब्लॉगवर ते आर्टिकल्स पब्लिश करायला सोपं पडतं. जर आपल्याकडे एक सुंदर किंवा चांगला आयुष्य असेल तर हे चांगली गोष्ट आहे कारण आपल्यापाशी एखादा चांगला विषय नसेल किंवा तो डिसाईड करू शकत नसेल तर आपण ब्लॉग बनवलं तरी त्यावर कोणत्या गोष्टी पब्लिश करायच्या म्हणजे लोक आपल्या ब्लॉगला वाचायला येतील आणि आपली ओळख वाढेल किंवा आपलं पैसे वाढतील अर्निंग वाढेल हे ठरू शकत नाही यामुळे आपल्याकडे एक सुंदर किंवा चांगला विषय असावा.

 • Gmail Account- (जीमेल अकाउंट)
Blogger वर ब्लोग बनवण्यासाठी करण्यासाठी आपल्याजवळ एक जीमेल अकाउंट म्हणजेच गुगल चा अकाउंट असायला हवा ज्या द्वारे आपण ब्लॉग बनवू शकू यासाठी आपल्याला जीमेल लॉग इन आयडी आणि पासवर्ड लागेल जो गुगलच्या सर्व अकाउंट  वापरता येतो.

 • Custom Domain- (कस्टम डोमेन/ संकेतस्थळ)
मी तुम्हाला सजेस्ट करू इच्छितो जर आपला ब्लॉग सुंदर रित्या म्हणजे चांगल्या रीत्या गुगलच्या पेजवर रं करायचा असेल तर आपल्याला एक कस्टमर दोन लागेल म्हणजे स्वतःचा एक संकेतस्थळ लागेल हे संकेत तरा पण बिगरॉक(bigrock) किंवा गो डॅडी (Go daddy) या वेबसाइटवरून rs.99 पासून विकत घेऊ शकतो.
जर आपल्याला आपला ब्लॉग स्वतःपुरता किंवा आपल्या मित्रांना ठेवायचं असेल तर कस्टम डोमेन लागणार नाही तसेच आपण कस्टम डोमेन घेणे किंवा न घेणे हे आपल्या मनावर आहे.

 • Responsive Template (रिस्पॉन्सईव टेम्प्लेट)
Blogger मध्ये  ब्लॉक बनवत असताना  ब्लॉगर आपल्याला  फ्री  टेम्प्लेट देतो  त्यातील काही टेम्प्लेट हे खूप जुन्या आहेत ज्या आपल्या सध्याच्या मोबाईल ला सपोर्ट करत नाहीत आणि आपले वाचक हेे सध्या मोबाईल जास्त युज करतात आपणच पाहणा आपल्यापैकी किती जणांना कॉम्प्युटर लॅपटॉप आहे बऱ्यापैकी नाही उत्तर येतं म्हणून आपल्या वाचकांपर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला एक रिस्पॉन्स टेम्प्लेट आपल्या ब्लॉगला जोडावं लागेल आणि हे रेस्पोंसिव ब्लॉग टेम्प्लेट  आपल्याला इंटरनेटवर फ्री मध्ये उपलब्ध आहेत  आणि ते आपण डाऊनलोडही करून घेऊ शकतो किंवा ब्लॉगर मध्ये दिलेले नवीन आलेलेेे मोबाईल साठी म्हणूनResponsive Templates आपल्यासाठी उपलब्ध आहेत.

 • Social Media Accounts- सोशल मीडिया वरील अकाऊंट
जेव्हा आपण एखादा ब्लॉग तयार करता तेव्हा त्या ब्लॉगची माहिती केवळ आपल्यासाठी असते, म्हणून आपल्याला आपला ब्लॉग जास्तीत जास्त लोकांना  माहित असावा आणि आणि वाचक ही आपल्या ब्लॉगला भेट द्यावी असं वाटत असेल  तर आपल्याला आपला ब्लॉग  आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर करावा लागेल जेणेकरून त्या लिंक वरून ते वाचायला येतील आणि आपला ब्लॉग हाा जास्त लोकांपर्यंत पोहोचेल म्हणजेच आपल्या ब्लॉगवर ट्राफिक वाढेल  (Traffic Increase)

How to Create a Blog for Free and Make Money


मंडळी आतापर्यंत वर सांगितलेल्या गोष्टी ह्या सामान्यपणे आपल्याला ब्लॉग तयार करण्यासाठी लागणाऱ्या गोष्टी होत्या आत्ता सुरुवात होते आपला पहिला टप्पा ब्लॉक कसा क्रियेट करायचा.
 

 • Blogger Sign Up (ब्लॉगर वर साइन अप)
Blog Create करण्यासाठी प्रथम आपल्याला  ब्लॉगर डॉट कॉम वर  एक अकाउंट क्रिएट करावा लागेल  यासाठी आपल्याला ब्लॉगच्या ब्लॉगर डॉट कॉम  या संकेतस्थळावर  म्हणजेच वेबसाईटवर  विजिट करावा लागेल  आपण आपल्या ब्राउझरवर Browser www.blogger.com ला सर्च करा हा ब्लॉगचा ऑफिशियल वेबसाइट असून येथूनच आपल्याला ब्लॉक क्रिएट करायचा आहे. 


 • Create New Blog (नवा ब्लॉग तयार करा)
आता सर्वप्रथम आपल्याला पहिला टप्पा असा आहे की आपण ब्लॉगच्या वेबसाईटवर आलात आता तेथे असलेल्या “Create New Blog” या बटनावर क्लिक करून  आपल्याला वर दिलेल्या इमेज नुसार विंडो ओपन होईल  त्या इमेज नुसार आपण विंडोमध्ये आपल्या ब्लॉगचा विषय टाकायचं आहे तो विषय आपल्या टॉपिकला अनुसरून असेल तर बरा पडतो किंवा स्वतःचा ब्लॉग तयार करायचा असेल तर स्वतःचं नाव द्यायला मागेपुढे पाहू नका ओबविअसली कुणाला स्वतःचं नाव आवडणार नाही.
CLICK HERE 👉MORE LATEST MARATHI TECH NEWS 

फुल स्क्रिन पाहण्यासाठी क्लिक करावर दिलेली इमेज नुसार आता आपल्यासमोर एक विंडो उघडेल, या विंडो वर आपल्याला आपले ब्लॉग नाव (Blog Name), ब्लॉग पत्ता( Blog का Address) आणि टेम्पलेट (Template Select) निवडावे लागेल. • सर्व प्रथम, शीर्षक बॉक्समध्ये आपल्या ब्लॉगचे शीर्षक प्रविष्ट करा. ( Blog चे Title Enter)
Eg -आमच्या ब्लॉगचे शीर्षक (Title) "आपला ब्लॉग" किंवा "स्वतः च नाव"  टाका. शीर्षक प्रविष्ट करण्यासाठी, आपण केवळ एक ते दोन शब्द वापर करा कारण जर आपण लांब शीर्षक प्रविष्ट केले तर ते एसइओच्या (SEO)  दृष्टिकोनापेक्षा (Point of View) चांगले होणार नाही. • संकेतस्थळ (वेब पत्ता)
आता आपल्याला आपल्या ब्लॉगसाठी एक वेब पत्ता(Web Address) प्रविष्ट करावा लागेल. हा वेब अ‍ॅड्रेस ब्लॉगर आपल्याला विनामूल्य प्रदान करतो आणि आपल्याला नंतर आपल्या ब्लॉगवर सानुकूल डोमेन (Custom Domain)जोडावा लागेल, जेणेकरून आपण कोणत्याही शब्द वापरून आपला विनामूल्य ब्लॉग तयार करू शकता.
पत्ता तयार करत असताना आपण काही शब्द प्रविष्ट करता तेव्हा शब्दांमध्ये स्पेस किंवा चिन्हे(Symbols) वापरू नका. • टेप्लेट/theme (Free Templates)
ब्लॉगर आपल्याला विनामूल्य टेम्पलेट्स प्रदान करतो, त्यातील काही केवळ जेव्हा आपण खाते तयार करता तेव्हा उपलब्ध असतात, आपल्याला यावेळी यापैकी एक टेम्पलेट निवडावे लागेल.
जेव्हा आपण या सर्व गोष्टी व्यवस्थित सेट केल्यानंतर आपण “ब्लॉग तयार करा(Create a Blog)” या पर्यायावर क्लिक करा.

अशा प्रकारे, आपला विनामूल्य ब्लॉग ब्लॉगरवर तयार होतो.( Free Blog Blogger वर Create)

हे ही वाचा


©जीवन मराठी

टिप्पणी पोस्ट करा

9 टिप्पण्या

 1. धन्यवाद सर खूप महत्त्वाची माहिती दिलात आपण

  उत्तर द्याहटवा
 2. खूप दिवसांनी अशी माहिती शोधत होतो आता मिळाली

  उत्तर द्याहटवा
 3. मला blog करायचं कस हे माहीत आहे पण त्यावर पोस्ट कश्या लिहाव्यात हे कळत नाहीय आणि अडसेन्स कसे जोडावे

  उत्तर द्याहटवा
 4. दादा :- मी मनोहर कलमकर
  नमस्कार
  मला थोडी तूमच्याकडून मदत मिळेल का ? मदत अभी हवी आहे की मी मे २०२१ नवीन ब्लॉगर बनवण्यासाठी साईट ओपन केली पण त्यात ब-याच तृटि राहील्याने मला ट्राॅफिक येत नाही तर आपण माझा ब्लाॅग ठिक करून द्याल का ?

  उत्तर द्याहटवा
 5. वेबसाईट आहे की ब्लॉग कसे ओळखायचे

  उत्तर द्याहटवा