Off Page SEO म्हणजे काय?
सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन (SEO) म्हणजे वेबसाइटला सर्च इंजिनला शोधण्यासाठी ऑप्टिमाइझ करणे होय, कोणत्याही वेबसाइटला सर्च इंजिन ऑप्टिमाइझ करण्यासाठी दोन प्रकारे आपण एसइओ करु शकतो त्यातील पहिला म्हणजे ऑन पेज एस ई ओ (On Page SEO) आणि दुसरा म्हणजे ऑफ व्हेज एस इ ओ (Off Page SEO) आणि या दोन्ही पद्धती ची माहिती जोपर्यंत आपल्याला होत नाही तोपर्यंत आपण आपल्या वेबसाईटचा ब्लॉगचं SEO करू शकत नाही त्यामुळे आपली वेबसाईट किंवा ब्लॉग हा गुगल वर किंवा अन्य सर्च इंजिनवर Rank व्हायला मदत होत नाही.
आपल्याला ऑन पेज On Page SEO आणि ऑफ पेज Off Page SEO या दोन्ही माहिती असणे गरजेचे आहे कारण आपल्या वेबसाईट किंवा ब्लॉगवर आपण ऑन पेज आणि ऑफ फ्रीज या दोन्ही पद्धतीने ऑप्टिमाइझ करू शकू.
Learn Off Page SEO
आता आपण पाहूयात ऑफ पेज एसईओ कसे करायचे याची टेक्निक्स आणि याचा उपयोग करून आपण आपल्या वेबसाईटला जास्तीत जास्त कसे प्रमोट करता येईल आणि बॅक लिंक कसे क्रियेट करता येतील हे पाहूया जेणेकरून आपल्या वेबसाइटच्या बँकिंगला आपण इम्प्रू करू शकू.
Off Page SEO म्हणजे काय?
जेव्हा आपण एक ब्लॉग किंवा वेबसाईट क्रियेट करतो त्यावेळी त्या ब्लॉगची माहिती फक्त आपल्या सोबत असते यासाठी लोकांना कळावी त्यावर ट्राफिक जास्त यावर यासाठी आपल्याला वेबसाईट ची माहिती की लोकांना जास्तीत जास्त द्यावी लागेल आणि यामुळे लोक आपल्या वेबसाईटवर व्हिजिट करतील.
CLICK HERE 👉MORE LATEST MARATHI TECH NEWS
ज्याला आपण वेबसाईटचा प्रमोशन सुद्धा म्हणू शकतो यासोबत ऑफ पेज एसईओ मध्ये आपण लिंक बिल्डिंग Link Building याबद्दल ही शिकू शकतो ज्यामुळे सर्च Search Crawler आपल्या वेबसाईटला जास्तीत जास्त लवकरात लवकर सर्च करू शकेल आणि सर्च रिझल्ट मध्ये आपल्या वेबसाईटला टॉप वर दाखवील.
तर मंडळी या कामासाठी आपल्याला ज्या टेक्निक चा उपयोग करावा लागणार आहे त्याला Off Page SEO Technique म्हटले जाते.
ऑफ पेज SEO टेक्निक Off Page SEO Technique
जसं मी पहिल्यांदा तुम्हाला सांगितलं ऑफ पेज एस इ ओ मध्ये आपण वेबसाईटचा प्रमोशन आणि लिंक बिल्डिंगच्या पद्धती शिकणार आहोत. यामध्ये वेबसाईटचा प्रमोशन आणि लिंक बिल्डिंगमध्ये थोड्याफार प्रमाणात समानता असते कारण ज्यावेळी आपण वेबसाईटचा प्रमोशन करत असतो त्यावेळी आपण वेबसाईटच्या लिंक देत असतो ज्यामुळे विजिटर आपल्या डायरेक्ट लिंक वरून क्लिक करून वेबसाईटवर येत असतात आपल्या वेबसाईटचे ट्राफिक त्यामुळे इंक्रीस होत असतं तसच सेम कंडीशन लिंक बिल्डिंगमध्ये होतं. कारण तेथे कोणताही विजिटर आपल्या दिलेल्या लिंक वर क्लिक करेल त्यावेळी तो आपल्या वेबसाईटवर रे डायरेक्ट होईल यामुळेच आपल्या वेबसाईटवर ट्राफिक वाढवेल.
CLICK HERE 👉MORE LATEST MARATHI TECH NEWS
पण या दोन्ही मध्ये काय डिफरन्स आहे आणि त्याचा उपयोग कसा करावा याच्या टेक्निक्स बद्दल आपण येथे आज पाहणार आहोत जेणेकरून आपलं ऑफ पेज एस इ ओ Off Page SEO पूर्ण क्लिअर होऊन जाईल म्हणजेच आपल्याला पूर्ण माहीत होईल.
जीवन मराठी: मराठी मध्ये ब्लॉग किंवा वेबसाईट कसे तयार करावे | How to Create Blog/Website on Blogger Complete Guide in… https://t.co/3avizJlY86 via @marathijeevan— Jeevan Marathi (@MarathiJeevan) November 10, 2019
WEBSITE PROMOTION TECHNIQUE : OFF PAGE SEO
ज्यावेळी आपण इंटरनेटवर एखादी वेबसाईट डिफरन्स सोर्स वर प्रमोशन करतो त्याला आपण वेबसाईटचा प्रमोशन टेक्निक असं म्हटलं जातं.
- 📲 Social Media Sites सोशल मीडिया साईट्स
सोशल मीडिया साईटचा उपयोग करून कोणत्याही प्रॉडक्ट ला प्रमोट करायला
सगळ्यात बेस्ट माध्यम मांडलं जातं कारण जास्तीत जास्त लोक हे सोशल मीडियाचा उपयोग करतातच जास्तीत जास्त लोक हे सोशल मीडियावर अकाउंट काढून तेथे येणाऱ्या पोस्ट पाहत असतात इमेजेस पाहत असतात आणि व्हिडीओज ही पाहत असतात त्यामुळे आपल्या लिंक तेथे शेअर करणे आपल्याला उपयुक्त असतं.
अलीकडे सोशल मीडिया साइट सोबतच सोशल मीडिया एप्स उपयोग जास्तीत जास्त लोक करत आहेत यामुळेच आपण सोशल मीडिया साईटचा अँड्रॉइड ॲप्स उपयोग करून आपल्या वेबसाईटचा प्रमोशन करू शकतो.

- Benefits of Social Media Sites सोशल मीडिया साइटचे फायदे
या सोशल मीडिया साईटचा उपयोग चांगल्या पद्धतीने करणे हे आपल्याला जास्तीत जास्त महत्त्वाचा आहे कारण असं होऊ नये की आपण सोशल मीडियावर अकाउंट तर क्रिएट करू परंतु आपल्या वेबसाईटच्या लिंक मात्र शेअर न करता तसेच ठेवून देऊ त्यामुळे आपल्या वेबसाईटला ट्रॅफिक मिळणार नाही त्यामुळे आIपण आपल्या वेबसाईटच्या लिंक त्याची माहिती व्यवस्थितपणे सोशल मीडिया साइटवर टाकली पाहिजे आणि त्यात दर वेळी अपडेट केल्या पाहिजेत यासाठी आपण सोशल मीडिया साइट आपल्याला कोणकोणत्या फॅसिलिटी प्रोव्हाइड करतात हे आपण नक्की पाहिले पाहिजे.
![]() |
social media marketing |
जास्त सोशल मीडिया साइटवर आपल्याला पेज बनवण्याची फॅसिलिटी मिळते यासाठी आपल्याला त्या साइटवर पहिल्यांदा वेबसाइटच्या नावाने एक पेज तयार केलं पाहिजे त्यामुळे आपल्या द्वारे लिंक शेअर केल्या जातील त्यासोबत पेज सही प्रमोशन होऊन जाईल म्हणजेच जर एखादा आपला ब्लॉग वरील पोस्ट कॉलिटी असेल तो लोकांना आवडला असेल तर लोक अशाच नवीन पोस्ट साठी आपल्या पेजला हि लाईक करतात जेणेकरून आपल्या पोस्टची लिंक कर त्यांना मिळत जाईल त्यामुळे आपल्या पेजवर ट्राफिक तर जनरेट होत जाईल सोबत वेबसाईटला ही कायम आपल्याला ट्राफिक जनरेट होईल त्यामुळे या गोष्टी विसरू नका.
CLICK HERE 👉MORE LATEST MARATHI TECH NEWS
या पेज वरील फॉलोवर्स किंवा लाईक वाढवण्याचे बेनिफिट आपल्याला मिळेल ज्यावेळी आपण पेजवर कोणत्या लिंकला शेअर करतो त्यावेळी त्या फॉलोवर्सना नोटिफिकेशन हि मिळत जाते ज्यामुळे त्या लिंक इन्फॉर्मेशन त्या युजर्सना किंवा त्या सोशल मीडिया अकाउंटवर एक्टिवा असणाऱ्या लोकांना मिळतो आणि त्या लिंक वर क्लिक करून आपल्या आर्टिकल रीड करण्यासाठी किंवा आपली पोस्ट पाहण्यासाठी ते येतात.
सोशल मीडिया साइटवर पेज तयार करण्याचा उपयोग म्हणजे असं होते कि आपल्या अकाउंटवर फ्रेंड्स जोडण्यासाठी किंवा लोक जोडण्यासाठी एक लिमिट असतं परंतु ते मात्र सोशल मीडियावरील हे अकाउंट ना अनलिमिटेड लोक फोलो करू शकतात लाईक करू शकतात त्यामुळे आपले पोस्ट त्या लोकांपर्यंत पोहोचायला मदत होते त्यामुळे फेसबुक वर अकाउंट पेक्षा पेजेस बनवणे महत्त्वाचे असते आणि उपयोगाची असते इंस्टाग्राम वर आणि ट्विटरवर मात्र आपल्याला आपले अकाऊंट म्हणजेच पेज आणि अनलिमिटेड लोक आपल्याला फोलो करू शकतात त्यामुळे तेथे मात्र आपण डायरेक्ट अकाउंट म्हणजेच पेज काढू शकतो.
या सोबतच अनेक सोशल मीडिया साइट्सवर आपल्याला ग्रुप क्रिएट करता येतात जसे की व्हाट्सअप वर टेलिग्राम वर किंवा फेसबुक वर जेणेकरून त्या टॉपिक आपल्याला ग्रुप बनवता येतात किंवा तिथे ऑल रेडी असलेल्या ग्रुपमध्ये आपण या लिंक शेअर करू शकतो त्यासाठी आपल्याला या ग्रुपला जॉईन करावं लागतं सोबतच त्या ग्रुप ॲडमिन शी आपला संपर्क ठेवावा जेणेकरून आपल्या पोस्ट त्यांनी अप्रूव करतील. शेअर केल्यामुळे ज्या लोकांना इंट्रेस्ट असेल आपल्या लिंक मध्ये ते लोक आपल्या वेबसाईटला फॉलो करतील किंवा ती आर्टिकल वाचायला येतील.
उदाहरणार्थ
- Facebook 👇👇
जीवन मराठीच फेसबुक पेज लाईक करा - LIKE
https://m.facebook.com/jeevanmarathi1
https://m.facebook.com/jeevanmarathi1
- Twitter 👇👇
जीवन मराठी ला Twitter वर फॉलो करा.
http://www.twitter.com/marathijeevan
http://www.twitter.com/marathijeevan
- Linkdin
- Whats App
- Sharechat
- टेलिग्राम 😉👇👇
- 📸Photo Sharing Sites फोटो शेअरिंग वेबसाईटस
इंटरनेटवर आपल्याला असे भरपूर वेबसाईट मिळतात जिथे आपल्याला आपल्या वेबसाइटवर अपलोड केलेल्या फोटो ना इमेजस ना शेअर करता येऊ शकतात आणि ते खाली डिस्क्रिप्शन मध्ये आपल्या आर्टिकल ची लिंक किंवा प्रॉडक्ट ची लिंक देऊन आपल्या वेबसाईटवर त्यांनी डायरेक्ट करता येऊ शकतं यामध्ये इंटरेस्टिंग असे फोटो तयार करून हे फोटो आपल्या वेबसाइट मधील आर्टिकल मध्ये ठेवायचे आणि ते आहेत असे इंस्टाग्राम यासारखे अनेक वेबसाईट पिंटरेस्ट यासारखे वेबसाईट या वेबसाइटवर आपण शेअर करू शकतो आणि ते खालील डिस्क्रिप्शन मध्ये आपल्या प्रॉडक्ट ची लिंक देऊ शकतो त्या लिंक मुळे आणि तिथे डिस्क्रिप्शन मध्ये थोडी माहिती लिहिल्या त्या लिंक मधून आपल्याला काय पाहायला मिळेल इमेज मुळे काय पाहायला मिळेल हे त्यांना कळेल आणि त्यातले आर्टिकल वाचायला येतील किंवा प्रॉडक्ट विकत घ्यायला येतील या पद्धतीने आपला कुठला टॉपिक आहे त्या पद्धतीने अशा वेबसाईटवर आपलं अकाऊंट काढावं आणि ते आपले फोटो शेअर करत राहावे.
CLICK HERE 👉MORE LATEST MARATHI TECH NEWS
उदाहरणार्थ
जीवन मराठी ला इन्स्टाग्राम वर फॉलो करा. - FOLLOW
http://www.instagram.com/jeevan_marathi
http://www.instagram.com/jeevan_marathi
- Sharechat
- Question Answering Sites
Internet वर असे भरपूर वेबसाइट्स आहेत जिथे आपल्याला प्रश्न विचारू शकता येते आणि तेथे उत्तरे विचारू शकता येतात यावर येथे विचारलेल्या लोकांना प्रश्नाचे उत्तर देत असताना त्याच पद्धतीचे उत्तराचे पोस्ट आपल्या ब्लॉगवर लिहून विस्तृतपणे लिहावे आणि त्याची थोडी माहिती त्या उत्तरांच्या वेबसाईटवर टाकून अन्य माहितीसाठी ही वेबसाईट रेफर करू शकता अशी सांगून त्या खाली आपली लिंक देता येऊ शकते जेणेकरून तो युजर त्याच्या शंकांचे निरसन करण्यासाठी आपल्या वेबसाईटवर येईल अशा पद्धतीने आपल्या वेबसाईटवर ट्राफिक जनरेट करता येऊ शकते.

Question Answering Sites
उदाहरणार्थ
- Yahoo Question Answer
- उत्तर
- Quora
- Answer.com
- ask
- 🎥🎬Video Sharing/ Uploding Sites विडिओ शेअरिंग आणि अपलोड साईट्स
CLICK HERE 👉MORE LATEST MARATHI TECH NEWS
मंडळी व्हिडिओ पहाणे कोणाला आवडणार नाही हे एकविसाव्या शतकामध्ये व्हिडिओ पाहणे म्हणजे एक देणगीच म्हणावी लागेल ज्याची उपकार कुठेही फेडता येणार नाहीत कारण जिथे काही घडला आहे किंवा जी माहिती आहे ती जशी च्या तसे पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी आपल्याला सोपं पडतं याचमुळे भरपूर कंपन्या या व्हिडिओ साइट्स उपयोग करून आपल्या प्रॉडक्ट ला प्रमोट करतात जेणेकरून त्या वस्तू दिसतील ही आणि त्याची माहितीही कळेल आपणही याच पद्धतीने आपला ब्लॉग किंवा वेबसाईट द्वारे करू शकतो ज्यामध्ये आपल्या एडवर्टाइज तयार करू शकतो किंवा आपल्या वेबसाईटवर जी आपण माहिती टाकली आहे तो पोस्ट केला आहे त्याचा व्हिडिओ बनवून आपण टाकू शकतो म्हणजेच ते लोक आर्टिकल वाचून ते व्हिडिओ हि पाहायला येतील किंवा तो व्हिडिओ पाहिला तर ते आर्टिकल वाचायला येतील अशा पद्धतीने आपण आपला ट्राफिक व्हिडिओ हीच जनरेट करू शकतो आणि आपल्या वेबसाईटवर ही त्यांना आणू शकतो
यामध्ये आपण आपल्या वेबसाईटवर पब्लिश केलेल्या पोस्ट आणि आर्टिकल बद्दल व्हिडिओ बनवलं अंतिम व्हिडिओ साइटवर अपलोड केलं तर अपलोड करण्यासाठी काही चार्जेस लागत नाहीत उलट काही वेबसाइट आपल्याला आपले व्हिडिओ अपलोड केल्या बद्दल आपल्याला अॅड्स प्रोव्हाइड करतात आणि त्यातून आपलं होऊ शकतं ज्या पद्धतीने आता आपण आर्टिकल द्वारे करत आहोत.
For Example:
- YouTube
Http://youtube.com/c/jeevanmarathi
- Vimeo
- Daily Motion
- Tiktok
- Vmate
- Sharechat (शेअरचॅट)
- आणि इतर स्टेटस अपलोड करता येणारे साईट्स
यासारखे व्हिडिओ साइटवर आपण व्हिडिओ अपलोड करून आपण आपल्या साईडचे प्रमोशन करतोच आहोत परंतु यातून आपलं अर्निंग होत असतात त्यामुळे जास्तीत जास्त ब्लॉगर हे युट्युब चा उपयोग करून यूट्यूब चैनल मध्ये आपले व्हिडिओ अपलोड करुन डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपलं आर्टिकल ची लिंक शेअर करतात.
CLICK HERE 👉MORE LATEST MARATHI TECH NEWS
CLICK HERE 👉MORE LATEST MARATHI TECH NEWS
तर मंडळी, हा लेख आपल्याला कसा वाटला हे सांगायला विसरू नका आणि आपली कोण मित्रमंडळी वेबसाईट ब्लॉगिंग करत असतील किंवा करणार असतील त्यांना हा लेख शेअर करून आपल्या वेबसाईटला भेट द्यायला लावा, जेणेकरून आपल्या वेबसाईटचे ट्रॅफिक इंक्रीज होईल.😊😊