मंडळी सध्या इंटरनेटवर व्हिडिओ भरपूर व्हायरल होत आहे हा व्हिडीओ इतका शेअर केला जातो याचं आश्चर्य तुम्हाला पडलेला असेल या व्हिडिओचा थांबेल पाहिले तर एक पक्षी बसलेला दिसतो आणि वर कॅप्शन असतं She never moved because , she was a mom ! 💚 हा व्हिडीओ आत्तापर्यंत लाखो वेळा शेअर केला असून अनेकांनी याची वाहवा केली आहे सोबतच या पक्षाचे प्रेम दाखवण्यात आलेल आहे.

आई या शब्दाची व्याख्या स्वतःची आंड्यातील पिल्यांना वाचायला कितीही मोठे संकट आले तरीही एक पाऊल मागे घेत नाही असा अप्रतिम व्हिडीओ व तसेच वाहक चालकास पण...
facebook.com

मंडळी, आई म्हटल्यावर आपल्या पिल्लांसाठी बाळांसाठी आपले सर्वस्व पणाला लावते हेच ह्या व्हिडिओ मधून दिसून येत असून यामध्ये टिटवी सारखा एक पक्षी आपले अंडे एका शेतात घातलेला आहे त्यावेळी शेताची मशागत ट्रॅक्टरने चालू आहे त्या टिटवी सारख्या पक्षी वरून ट्रॅक्टर गेला तरी हा पक्षी मात्र जागेवरून ढिम्म हल्ला नाही हे प्रथमत आपल्याला दिसून येत नाही की तेथे त्याचे अंडी आहेत त्यावेळी नंतर ना आपल्या लक्षात येते की त्याची अंडी तिच्या पंखाखाली आहेत त्यामुळे तो पक्षी थंडी वाचवण्यासाठी तेथून अजिबात हल्ला नाही त्यातूनच दिसून येतय एका आईचं प्रेम.

आई या शब्दाची व्याख्या आपल्या अंड्यातील पिल्ले वाचवण्यासाठी कितीही मोठे संकट येऊ दे एक पाऊल मागे घेत नाही आणि त्या ट्रॅक्टर  चालकाला  ही सलाम