प्रत्येक गोष्ट मनासारखी घडली, 
तर जीवनात दुःख उरले नसते 
आणि दुःखच उरले नसते 
तर सुख कोणाला कळलेच नसते.

अश्याच धमाल विडिओ साठी visit करत रहा...



कुणीच कुणाचा नसतो साथी देहाची आणि होते माती आपणच आपल्या जीवनाचे सोबती कशाला हवी ही खोटी नाती..


जीवनात‪ अडचणी‬ त्याच व्यक्तीला येतात
जी नेहमी‪ जबाबदारी‬ उचलायला तयार असते;
जबाबदारी घेणारे कधी‪ ‎हारत‬ नाहीत,
ते‪ जिंकतात‬ किंवा‪ शिकतात‬..


कुणीही विनाकारण तुमच्याबद्दल तिरस्कार,राग व्यक्त करत असेल तर फक्त शांत रहा;
कारण जर जाळायलाच काही नसेल तर पेटलेली काडीसुद्धा आपोआप विझूनजाते

आयुष्यातील कुठली भेट शेवटची ठरेल सांगता येत नाही;
म्हणून घेतला जाणारा प्रत्येक निरोप असा घ्या की,
त्याने फक्त चेह-यावर हसू उमटेल..!

कोणतही फुल कधीच दुसऱ्या फुलांशी स्पर्धा करत नाही
कारण त्यांना माहीत असत की निसर्गाने प्रत्येकालाच वेगळ बनवलय,
प्रत्येकाला काहीतरी सुंदर दिलय.


🚩खणखणीत मराठी स्टेट्स 🚩


अडचणीत असताना
अडचणीपासून दूर पळणे म्हणजे
अजून मोठ्या अडचणीत
जाण्यासारखेच आहे


शब्दातून दुःख व्यक्त करता आले असते तर,
अश्रूंची गरज भासलीचं नसती..
सर्व काही शब्दांत सांगता आले असते
तर,
भावनाची किंमतचं उरली नसती.....


ज्याने आयुष्यात पावलोपावली संघर्षाची झळ सोसलीय
तिच व्यक्ती नेहमी इतरांना आनंद देऊ शकते;
कारण "आनंदा"ची किंमत त्याच्या एवढी कुणालाच ठाऊक नसते.

कुणीही विनाकारण तुमच्याबद्दल तिरस्कार,राग व्यक्त करत असेल तर फक्त शांत रहा;
कारण जर जाळायलाच काही नसेल तर पेटलेली काडीसुद्धा आपोआप विझून जाते....

ज्या व्यक्तीच्या आपण जास्त जवळ जातो ना त्या व्यक्तीला आपली जास्त किंमत राहत नाही म्हणून आपल लांबच बर ...

jeevan marathi | जीवन मराठी

मनाची परीक्षा डोळ्यांनी होते...
तर डोळ्याची परीक्षा मानाने होते...













jeevanmarathi


broken heart marathi,
attitude status in marathi language,
marathi love status for whatsapp,
इमेज स्टेट्स,love quotes marathi images,
motivation marathi meaning,