हायलाईट बातम्या हे जीवन मराठीचे प्रमुख पेज पैकी एक पेज आहे ज्यामधून आम्ही तुम्हाला तुमच्या फेसबुक व्हाट्सअप इंस्टाग्राम शेअर चॅट हॅलो ॲप यासारख्या अनेक सोशल मीडियावर आपले फोटोज अपलोड करण्यासाठी उपलब्ध करून देत असतो याद्वारे आपण आपले स्टेटस अपडेट ठेवून आपल्या मित्रांपर्यंत ताज्या बातम्या पोहोचवू शकता कृपया हे फोटोज डाऊनलोड करून शेअर करा.  


ABP Majha: Maharashtra Govt Formation | उद्धव ठाकरे शपथविधीसाठी राज ठाकरेंना निमंत्रण देण्याची शक्यता.



78 तासांत सरकार कोसळलं! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही राजीनामा देण्याची शक्यता

Thodkyaat News: अजित पवार यांचा उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा!.

  महाराष्ट्रातल्या राजकारणातला हा सगळ्यात भूकंप आहे असंच म्हणावं लागेल. २३ तारखेला अजित पवार उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली तेव्हा सगळ्यांनाच धक्का बसला होता. आता त्यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला आहे. हा भाजपाला मोठा धक्का मानला जातो आहे.



Lokmat:अजित पवारांचा उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा; 'देवेंद्र सरकार-2' कोसळण्याची शक्यता.






26/11/ 2019 अजित पवार नाही तर जयंत पाटीलच राष्ट्रवादीचे गटनेते, भाजपाला मोठा हादरा.



26/11/2019 - सर्वोच्च न्यायालयाने 27 नोव्हेंबरला म्हणजेच उद्या बहुमत चाचणी करण्याचा आदेश दिला.