जीवन मराठीयुट्युब चॅनेललासबस्क्राईब करा

बी. एड. डी. टी. एड धारकांना गोड बातमी 😍 TET परीक्षेची आली तारीख

शिक्षक होऊ इच्छिणाऱ्यां विद्यार्थ्यांना किंवा b.ed धारकांना डी. टी. एड धारकांना एक खुशखबर आहे ची खुशखबर अशी की यावर्षी होणारी जुलै महिन्यातील टीईटी परीक्षा या वर्षी होऊ शकली नाही की आता मात्र 2020 च्या जानेवारी महिन्याच्या एकोणीस तारखेला होणार असल्याची माहिती सूत्रांकडून कळत आहे. हाती आलेल्या एका फोटोनुसार महा टीईटी परीक्षा 19 जानेवारी 2020ला घेण्यासंदर्भात माहिती दिसत आहे.

टीईटी 2019 अधिसूचना टीईटी पात्रता योग्यता टीईटी सिलेबस टीईटी का फुल फॉर्म टीईटी पात्रता योग्यता 2019 टीईटी परीक्षा 2019 टीईटी गणित टीईटी प्रश्न पत्र टीईटी गणित pdf टीईटी answer sheet 2017 टीईटी bal vikas बिहार टीईटी cgvyapam टीईटी 2019 टीईटी पात्रता योग्यता cg टीईटी गुरू delhi टीईटी exam 2018 upbasiceduboard gov टीईटी regno hpbose टीईटी 2018 hpbose टीईटी टीईटी latest news अश्वशक्ति lt टीईटी परिणाम 2019 टीईटी news 2011 टीईटी new टीईटी result 2018 टीईटी sansodhit उत्तर कुंजी sarkariresult टीईटी ts टीईटी upbasiceduboard टीईटी 2018 upbasiceduboard टीईटी 2018 result upbasiceduboard टीईटी 2019 upbesicshikshaparishad टीईटी upbeb टीईटी 2018 upbasiceduboard टीईटी 2018 answer key up टीईटी 2018 एडमिट कार्ड upbasiceduboard टीईटी यू पी टीईटी टीईटी याची संगठन yachi टीईटी 2011 टीईटी पारित yachi संगठन ऊपर टीईटी याची संगठन टीईटी 2018 क्वेश्चन पेपर टीईटी 2019 फॉर्म टीईटी 2019 परीक्षा टीईटी 2011 टीईटी 2019 का सिलेबस टीईटी 2018 का पेपर टीईटी 2019 रिजल्ट टीईटी 2018 रिजल्ट टीईटी 2018 सिलेबस
MH TET

MHTET 2020 ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख

या फोटो नुसार महा टीईटी परीक्षेचा अर्ज भरण्याची तारीख 8 नोव्हेंबर 2019 पासून असून अंतिम तारीख 28 नोव्हेंबर 2019 आहे.

MHTET 2020 ऑनलाईन प्रवेश पत्र प्रिंट करण्याची तारीख

या फोटोनुसार महा टीईटी परीक्षेचे प्रवेशपत्र ऑनलाईन प्रिंट काढता येणार असून त्याची तारीख 4 जानेवारी 2020 ते 19 जानेवारी 2020 असणार आहे. 

महा टीईटी परीक्षा दिनांक

तर ही परीक्षा 19 जानेवारी 2020 ला होणार असून त्या दिवशी टीईटीचे दोन्ही पेपर होणार आहेत. यातील पहिला पेपर हा सकाळी 10.30 ते दुपारी 1 वाजे पर्यंत असणार आहे तर दुसरा पेपर हा दुपारी 2 ते सायंकाळी 4.30 पर्यंत असणार आहे.

जुलै पासून रखडत असलेली ही परीक्षा होणार असल्याने आता बी एड व डी टी एड धारक इच्छुक विध्यार्थ्यांना ही आनंदाची बातमी आहे.
तर याचे प्रसिद्धीपत्रक आयुक्त महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे 1 यांच्या स्वाक्षरी सहित असल्याने ही परीक्षा होणार असल्याची खात्री देता येते.
या परीक्षेसंदर्भात सर्व माहिती mahatet.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येणार आहे.




व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन व्हा👉 Join Now
टेलिग्राम ग्रुपला जॉईन व्हा 👉 Join Now

टिप्पणी पोस्ट करा

5 टिप्पण्या