मराठी कलाकारांनी एकाचवेळी ट्विट केले #पुन्हानिवडणूक, भाजपाला सपोर्ट करत असल्याचा कलाकारांवर आरोप.
#पुन्हानिवडणूक हॅशटॅग सुरु करणाऱ्या कलाकारांनी जनतेची माफी मागावी- धनंजय मुंडे.
काही कलाकारांनी #पुन्हानिवडणूक हा ट्विटर ट्रेंड सुरू केला आहे. ही बाब अत्यंत दुर्दैवी आहे. त्यांनी जनतेची माफी मागावी. कलाकारांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीचं भान ठेवावं. या ट्रेंडमुळे लोकांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.@meSonalee @SaieTamhankar @imAnkkush @SIDDHARTH23OCT
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) November 15, 2019
#पुन्हा निवडणूक? सई, सिद्धार्थपासून सगळ्यांच्या Twitter मेसेजमुळे वाद; काँग्रेसने केला थेट आरोप.
मराठी कलाकारांच्या #पुन्हानिवडणूक ट्वीटवरुन वाद, काँग्रेसचा आक्षेप; हा हॅशटॅग आहे तरी काय?.
— Sonalee (@meSonalee) November 15, 2019
‘हे तर भाजपाला समर्पित असलेले कलाकार’; #पुन्हानिवडणूक? वरुन संतापले नेटकरी.
#पुन्हानिवडणूक?वर मराठी कलाकारांचे स्पष्टीकरण.
#पुन्हानिवडणूक? : ”दिशाभूल करण्याचा हेतू नाही”; सिद्धार्थ जाधवचे स्पष्टीकरण.
— Sai (@SaieTamhankar) November 15, 2019
…म्हणून प्रमुख मराठी कलाकारांनी केले #पुन्हानिवडणूक? चे ट्विट.
मराठी कलाकार म्हणाले #पुन्हानिवडणूक? ; नेटकऱ्यांनी केले ट्रोल.
#पुन्हानिवडणूक? ट्विटवर सईचे स्पष्टीकरण, म्हणाली....
#पुन्हानिवडणूक : दिशाभूल करण्याचा प्रयत्न नाही, लवकर भूमिका मांडू, कलाकारांचे स्पष्टीकरण.
#पुन्हानिवडणूक? हॅशटॅग ट्रेंड करणारे मराठी कलाकार भयंकर ट्रोल.
— Sai (@SaieTamhankar) November 15, 2019
— Siddharth Jadhav 🇮🇳 (@SIDDHARTH23OCT) November 15, 2019वाचा हेही👇👇🚩
जीवन मराठी: मराठी मध्ये ब्लॉग किंवा वेबसाईट कसे तयार करावे | How to Create Blog/Website on Blogger Complete Guide in… https://t.co/3avizJlY86 via @marathijeevan
— Jeevan Marathi (@MarathiJeevan) November 10, 2019