माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अन्य भाजप नेत्यांनी शिवाजी पार्क येथे बाळासाहेबांना आदरांजली वाहिली. यावेळी तिथं उपस्थित असलेल्या शिव सैनिकांनी जोरदार घोषणा बाजी करत 'आवाज कुणाचा...शिवसेनेचा', मी पुन्हा येईन...मी पुन्हा येईन... अशा घोषणा देत शिवसैनिकांनी परिसर दुमदुमून सोडला.
मी पुन्हा येईन… फडणवीसांना बघताच शिवसैनिकांची घोषणाबाजी.
देवेंद्र फडणवीस शिवाजी पार्कवर, शिवसैनिकांकडून जोरदार घोषणाबाजी.
फडणवीसांनी शिवतीर्थावर वाहिली आदरांजली.
मी पुन्हा येईन...मी पुन्हा येईन..., माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडवीसांना पाहताच शिवसैनिकांची घोषणाबाजी.
देवेंद्र फडणवीसांनी टाळली उद्धव ठाकरेंची भेट.
'मी पुन्हा येईन'... देवेंद्र फडणवीस शिवतीर्थावर येताच शिवसैनिकांची घोषणाबाजी.
शिवतीर्थावर फडणवीसांविरोधात शिवसैनिकांच्या 'मी पुन्हा येईन'च्या घोषणा.
'मी पुन्हा येईन...' फडणवीसांच्या विरोधात शिवसैनिकांची घोषणाबाजी.
मी पुन्हा येईन...शिवसैनिकांकडून फडणवीसांविरोधात जोरदार घोषणाबाजी.
व्हिडिओ