व्हाट्सएपने आजच आपल्या Google Play च्या बीटा प्रोग्रामद्वारे नवीन अपडेट सबमिट केले असून, 2.19.315 व्हर्जन बीटा वापरकर्त्यांना उपलब्ध करून दिले आहे. तर मंडळी या अपडेट नवीन काय आहे? हे आपण हे पाहणार आहोत.
![]() |
Whatsapp New Update |
तर Wabetainfo या वेबसाईटच्या रिपोर्ट नुसार,
ईमोजीच नवं पॅकेज आपल्याला उपलब्ध करून देण्यात आलं आहे. हे 2.19.315 या व्हर्जन वर उपलब्ध असून जर आपण बीटा व्हाट्सएप युजर असाल तर आपल्याला हे प्ले स्टोरच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आले आहे. जर अजून आपल्याला अपडेट मिळाले नसेल तर काही वेळ वाट पाहण्यास सांगितले आहे.
CLICK HERE 👉MORE LATEST MARATHI TECH NEWS
CLICK HERE 👉MORE LATEST MARATHI TECH NEWS
नवीन आलेल्या ईमोजीना आपण येथे पाहू शकता
https://wabetainfo.com/wp-content/uploads/2019/11/4.jpg
#RejectFadnavisForCM ट्विटर ट्रेंड | महाराष्ट्राच्या जनतेस नको आहेत फडणवीस https://t.co/a2AS3iBCe4 via @marathijeevan pic.twitter.com/5JSt1aZjdU— Jeevan Marathi (@MarathiJeevan) November 5, 2019
जीवन मराठीच फेसबुक पेज लाईक करा - LIKE
https://m.facebook.com/jeevanmarathi1
जीवन मराठी ला इन्स्टाग्राम वर फॉलो करा. - FOLLOW
http://www.instagram.com/jeevan_marathi
https://m.facebook.com/jeevanmarathi1
जीवन मराठी ला इन्स्टाग्राम वर फॉलो करा. - FOLLOW
http://www.instagram.com/jeevan_marathi
जीवन मराठी ला Twitter वर फॉलो करा.
http://www.twitter.com/marathijeevan
http://www.twitter.com/marathijeevan
TELEGRAM वर अपडेट मिळवण्यासाठी क्लिक करून जॉईन व्हा...
@jeevanmarathi
Jeevan marathi telegram
या स्पर्धात्मक जगात आपल्यास अपडेट ठेवण्यास तत्पर
https://t.me/jeevanmarathi
@jeevanmarathi
Jeevan marathi telegram
या स्पर्धात्मक जगात आपल्यास अपडेट ठेवण्यास तत्पर
https://t.me/jeevanmarathi