नमस्कार जीवन मराठीमध्ये आपलं पुन्हा स्वागत तर आज पाहणार आहोत नोकिया सिक्स पॉइंट वन प्लस फुल स्पेसिफिकेशन या फोन मध्ये दोन घरी आहे उपलब्ध असून एक 4जीबी आणि दुसरा सहा जीबी असे दोन पर्याय उपलब्ध आहेत हे पर्याय रॅम बाबतीत उपलब्ध असून इंटरनल स्टोरेज च्या बाबतीत पर्याय उपलब्ध नाहीत यामध्ये आपल्याला 64जीबी इंटरनल स्टोरेज मिळतो.
Nokia 6.1 Plus Full Specifications
नोकिया 6.1 प्लस संपूर्ण स्पेसिफिकेशन
दोन व्हेरियन्ट मध्ये उपलब्ध
Variant
- 4GB RAM
64GB Storage
- 6GB RAM
64GB Storage
Colours :White, Black, Blue
ह्या फोन मध्ये व्हाईट म्हणजे पांढरा ब्लॅक म्हणजे काळा आणि ब्ल्यू म्हणजे निळा हे कलर व्हेरीहंट म्हणजेच रंगाचे पर्याय उपलब्ध आहेत
Display
Display
Screen size (inches) 5.80
Touchscreen
Resolution 1080x2280 pixels
Protection type Gorilla Glass
Aspect ratio 19:9
त्याच्या डिस्प्ले बद्दल बोलायचं तर त्याची स्क्रीन साइज 5. 8 इंच चे असून हा फोन आपल्याला टच स्क्रीन मध्ये मिळतो ह्या फोनचा रेसोल्युशन 1080 बाय 2280 पिक्सेल मध्ये मिळतो तर यामध्ये गोरिला ग्लास प्रोटेक्शन ही मिळते ह्या फोनचा अस्पेक्ट रेशियो 19 स 9 आहे
Hardware
Hardware
Processor octa-core
Processor make Qualcomm Snapdragon 636
RAM 4GB / 6GB
Internal storage 64GB
Expandable storage Yes
Expandable storage type microSD
Expandable storage up to (GB) 400
लागीर झालं जी मालिकेतील हे कलाकार पुन्हा आपल्या भेटीला... https://t.co/tIil3TcJqc via @marathijeevan pic.twitter.com/gBYLkayOZE
— Jeevan Marathi (@MarathiJeevan) November 1, 2019
ह्या फोनचा हार्डवेअर बद्दल बोलायचं तर यात प्रोसेसर ऑक्टा कोर येतो हा प्रोसेसर कॉल कम स्नॅपड्रॅगन 636 आहे या फोनच्या आमच्या बाबतीत दोन दोन व्हेरी हंट उपलब्ध असून तो 4जीबी आणि सहा जीबी यामध्ये मिळतो तर इंटरनल स्टोरेज 64 जीबी चा असून त्याला एक्सपांड टेबल करता येते यामध्ये एक्सपांड करत असताना 400 पर्यंत एक्सपांड करता येते हा मायक्रो एसडी च्या साह्याने आपल्याला एक्सपांड करता येतो
Camera
Rear camera 16-megapixel (f/2.0) + 5-megapixel
Rear flash Dual LED
Front camera 16-megapixel (f/2.0)
तर मंडळी यांच्या कॅमेरा बद्दल बोलायचं तर रियर कॅमेरा सोळा मेगापिक्सलचा असून त्याचा अपरेटर टू पॉईंट झिरो आहे प्लस यासोबत पाच मेगापिक्सेलचा कॅमेरा देण्यात आलेला आहे सोबत कशी आहे तर फ्रंट कॅमेरा बद्दल बोलायचं तर टू पॉईंट झिरो असलेला सोळा मेगापिक्सेलचा कॅमेरा आहे
Software Operating system
Android 8.1
तर मंडळी या ऑपरेटिंग सिस्टिम बद्दल अँड्रॉइड 8.1 वन ऑपरेटिंग सिस्टिम मिळतो
Connectivity
USB OTG Yes
USB Type-C Yes
Headphones 3.5mm
तर मंडळी महत्वाचं म्हणजे यामध्ये यूएसबी टाइप सी मिळत असून त्याला ओटीजी केबल सपोर्ट आहे हेडफोन जॅक 3.5 एमएम चे आहे.