सध्या बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग ( ranveer singh ) त्याचं नाव कोठेही आलं तरी आपल्याला त्याची आठवण येते ते म्हणजे त्याचे अतरंगी कपडे आणि उत्साहात असलेला त्याचा नेहमीचा चेहरा. सध्या सोशल मीडियावर तो प्रचंड ॲक्टिव्ह असतो. रणवीर अनेक वेगळ्या इंस्टाग्राम(ranveer singh instagram)पोस्ट आणि फेसबुक वरील पोस्ट टाकत असतो सध्या त्याचा 83 हा चित्रपट (83 movie) येण्याच्या मार्गावर आहे त्यावेळी तो अनेक वेळा फोटोशूट करुन सोशल मीडियावर पोस्ट करत असतो. आणि रणवीर अनेकदा स्वतःच्या पत्नीच्या म्हणजेच दीपिकाच्या फोटोवर ही अनेक वेळा कमेंट करताना दिसतो. पण सध्या रणवीर एका वेगळ्याच ट्विट साठी प्रसिद्ध झालेला आहे त्यांना त्याच्या ट्विटर अकाऊंटवर (ranveer singh twitter) एक रेट्रो कपड्यांमध्ये भन्नाट फोटो पोस्ट केला आहे आणि खाली कॅप्शन दिले आहे त्या कॅप्शन वर मात्र नागपूर पोलिसांनी जबरदस्त उत्तर दिला आहे हे उत्तर पाहून ट्विटर युजर्स भारावले आहेत आणि नागपूर पोलिसांचं हे ट्विट रिट्विट करत आहेत.

deepika and ranveer reception,Wedding reception - Topic, ranveer, deepika, ranbir singh,
ranveer singh | facebook


तर रणवीरने त्याच्या ट्विटर अकाऊंटवर एका लँडलाईन फोनवर बोलत असताना फोटो पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये तो एकदम रेट्रो लूक मध्ये दिसत असून हा एक कपड्याच्या जाहिराती संदर्भातील फोटो आहे या फोटोमध्ये रणवीरने पांढरा शर्ट पिवळा रंगाचे बेट बॉटम पॅन्ट घातली आहे आणि गळ्यात स्कार्फ असा कडक पोशाख परिधान केला आहे यामध्ये तो हसीना मान जायेगी या 1999 मधील चित्रपटामध्ये गोविंदा (bollywood hero Govinda) आणि करिश्मा (karishma kapoor) यांच्यावर चित्रित झालेल्या लोकप्रिय गाण्यातील काही ओळी या फोटोला कॅप्शन म्हणून वापरले आहेत. यामध्ये लिहिताना तो म्हणतो
‘वॉट इज मोबाईल नंबर? वॉट इज यूआर स्माइल नंबर?, वॉट इज यूआर स्टाइल नंबर? करु क्या डायल नंबर?’ 
अश्या गाण्याच्या ओळी कॅप्शन म्हणून पोस्ट केलेल्या आहेेेत.
रणवीर सिंगने केलेले ह्या ट्विटवर नागपूर पोलिसांनी जबरदस्त उत्तर दिलेले आहे आणि या उत्तराला ट्विटर युजर्सनी भरपूर दिले आहेत यामध्ये नागपूर पोलिसांनी रणवीरचे हे ट्विट रिट्विट करत त्यावर 100 असे उत्तर दिला आहे यामध्ये त्यांना म्हणायचं आहे की आमचा फोन नंबर शंभर आहे पोलिसांनी दिलेले ह्या मजेशीर उत्तरास ट्विटर युजर्स मात्र करून आनंद घेताना दिसत आहेत आणि पोलिसांच्या या मजेशीर वृत्तीचे कौतुक होताना दिसत आहे.
मागे विक्रम लँडर  चंद्रावर जाता सिग्नल तुटले होते त्यावेळी नागपूर पोलिसांनी केलेले ट्विट की व्हायरल झाले होते ती वाचा बातमी खालील लिंकवर👇👇👇👇😍 युजर्स नि केलेले मजेशीर रिप्लाय BSNL ची कॅशबॅक ऑफर🤣 (BSNL cashback offer) 😀