महाराष्ट्रातल्या विधानसभेच्या निवडणुकांचा निकाल लागला असून आता त्याला 24 तारखेपासून तब्बल बारा दिवस झालेले असून  महाराष्ट्रातल्या मतदारांनी शिवसेना व भाजप यांच्या महायुतीला आपल्या मतांचा कौल दिला. पण 12 दिवस होऊन पण अजून महाराष्ट्रामध्ये नवीन  सरकार  स्थापना होऊ शकली नाही. बऱ्याच प्रचार सभां मध्ये मुख्यमंत्री फडणवीस यांनी "मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन" असा नारा दिला. पण निवडणूकीच्या नंतर महायुती तील इतर पक्षाना मंत्रीपदांचे वाटप करण्यासाठी देवेंद्र फडणवीस अपयशी ठरल्याचे चित्र दिसत आहे. 

मुख्यमंत्री कोण,मुख्यमंत्री मालिका,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे भाषण,मुख्यमंत्री महाराष्ट्र,मुख्यमंत्री फोन नंबर महाराष्ट्र,मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांचे भाषण,मुख्यमंत्री कोण झाला,मुख्यमंत्री कोण बनेगा,मुख्यमंत्री मुख्यमंत्री,मुख्यमंत्री awas yojana 2019,mukhyamantri awas yojana,mukhyamantri awas yojana list,mukhyamantri apprentice yojana,mukhyamantri amrutum vatsalya,mukhyamantri awas,mukhyamantri awas yojana mp,mukhyamantri amrutam yojana,mukhyamantri awas yojana up,या मुख्यमंत्री,mukhyamantri bhashan,mukhyamantri balika protsahan yojana,mukhyamantri balak/balika protsahan yojana,mukhyamantri balak balika protsahan yojana,
jeevanmarathi.in

आणि आता देवेंद्र फडणवीस  हे पुन्हा मुख्यमंत्री होण्याच्या शक्यता काही प्रमाणात कमी झाल्याचं चित्र दिसत असून कालपासून ट्विटरवर अशाच प्रकारची मागणी होत असून #RejectFadnavisForCM आणि #RejectFadnavisAsCM असे हॅशटॅग ट्रेण्ड होताना दिसत आहेत. 

हॅशटॅगचा वापर करून ट्विटर वर आणि फेसबुक युजर्स मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पुन्हा मुख्यमंत्री बनवू नये अशी मागणी महायुतीकडे करत असल्याचं चित्र सध्या ट्विटर आणि फेसबुक वर दिसत आहे. तर यातील बऱ्याच जनानी शिवसेनेन भाजपसोबतची युती संपुष्टात आणून राष्ट्रवादी व काँग्रेस सोबत सरकार स्थापन करायला पाहिजे ज्यामुळे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदापासून व BJP सत्तेपासून दूर राहू शकेल.  

तर दुसरी कडे सध्या ट्विटर वर #MaharashtraNeedsDevendra हा ट्विट हॅशटॅग सुद्धा ट्रेंड करत आहे. यामध्ये ट्विटर युजर्स आणि फेसबुक युजर्स  देवेंद्र फडणवीस यांनी केलेली कामे यांचे फोटोज आणि व्हिडिओस शेअर करून देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्रास का गरजेचे आहेत हे सांगत आहेत.