रिंकू राजगुरू सध्या सोशल मीडियावर खूप सक्रिय झालेली पाहायला मिळते. सैराट मधून खूप फेमस झालेल्या आर्ची म्हणजेच रिंकू राजगुरू चा इंस्टाग्राम वरील (rinku rajguru instagram) फोटो सध्या खूप चर्चेत आहेत कारणही तसंच आहेत सध्या दिवाळीचा सीजन आहे आणि तिचे या दिवाळीच्या सीझनमधील साडी ( rinku rajguru in saari)मधील फोटो तिने इंस्टाग्राम वर शेअर केले आहेत.
यामध्ये विविध वेगवेगळ्या साड्यांमध्ये फोटो काढून टाकलेले आहेत त्या साडी मध्ये तिचे सौंदर्य पाहून तिचे चार तेच नाही तर अन्य लोक ही प्रेमात पडल्याचे पाहायला दिसते इंस्टाग्राम वर सध्या आर्ची म्हणजेच रिंकू राजगुरु चे एक लाख 29 हजार च्यावर फॉलोअर्स झालेले आहेत आणि ती सध्या तिच्या इंस्टाग्राम वर तसेच इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर खूप ऍक्टिव्ह असल्याचे पाहायला मिळते ह्या पोस्ट केलेल्या फोटोज वर तिचे चाहते लाईक आणि कमेंटसचा पाऊस पडत आहेत त्या साडीतील हे फोटोज पाहून तुम्ही हे तिच्या सोज्ज्वळ सौंदर्यावर फिदा झाल्याशिवाय राहणार नाही. रिंकूचा हा लूक चाहत्यांना खूप आवडल्याचं या इमेजेस वरील कमेंट्स मध्ये दिसून येत आहे. तसे ही महाराष्ट्रीयन पद्धतीचा लूक म्हणजे चाहत्यांना आवडणारच. (rinku rajguru marathi actress)
आई सोबतचे फोटो पहा...👌
कॅन्डीड फोटोज👌
हा कसा आहे लूक👌
झक्कास लूक👌 Related:
- rinku rajguru instagram
- रिंकु राजगुरू
- रिंकू राजगुरू
- rinku rajguru 12th result