सैमसंग Galaxy A51 गैलेक्सी A सीरीज( Samsung Galaxy A series - Mobile phone ) चा हा पहिला फोन असेल ज्यामध्ये पंच हॉल डिस्प्ले दिला जाईल. गॅलेक्सी ए 51 ला पुढील वर्षी लॉन्च केले जाणार नाही पण या फोनचे फिचर्स समजले आहेत रेंडर्स पासून ही माहिती मिळत आहे की गॅलेक्सी ए फिफ्टी वन आणि गॅलेक्सी नोट टेन(Samsung Galaxy Note 10) या दोन्ही फोनची डिझाईन हे एकमेकांना जुळलेले असतील. सोबत यामध्ये टॉप सेंटर पोझिशनला एक पंच होल कॅमेराचा डिझाईन पाहायला मिळणार आहे तर या smartphone च्या डिस्प्लेची साईज 6.5 इंच असेल.
टिप्स्टर OnLeaks च्या भागीदारीमध्ये PriceBaba या वेबसाईट द्वारा पोस्ट केल्या गेलेल्या पोस्टमध्ये हे फीचर्स दाखवण्यात आली आहेत या स्मार्टफोनमध्ये डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर असेल तर याच्या बॅक पॅनल मध्ये कॉड कॅमेरा सिस्टिम असेल.या स्मार्टफोनच्या रियर पॅनल मध्ये रैक्टेंगुलर कॅमेरा सेटअप दिसत आहे ज्यामध्ये चार सेंसर उपलब्ध आहेत या कॅमेरा सेटअप मध्ये टॉप लेफ्ट कॉर्नर ला एलईडी फ्लॅश दिला गेलेला आहे तर मिळालेल्या माहितीनुसार त्याचा बॅक पॅनल ग्लासचा असेल. या स्मार्टफोनचा राईटला वॉल्यूम रॉकर आणि पॉवर बटन असेल तर लेफ्ट ला सिम कार्ड ट्रेन आणि बॉटमला एस बी टाईप फोर्ट व 1.5 एमएम हेडफोन जॅक आणि स्पीकर ग्रिल असेल यामध्ये 32 मेगापिक्ससल सेल्फी कॅमेरा तर 6.5 इंचाची सुपर अमोलेड डिस्प्ले मिळणार आहे
फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये रियर कॅमेरा 48 मेगापिक्सल चा प्रायमरी कॅमेरा असेल तर याची बॅटरी 4000 एम एच ए असेल मिळालेल्या माहितीनुसार Exynos 9611 प्रोसेसर असेल तर हा फोन तीन रंगाच्या ऑप्शन मध्ये अवेलेबल असेल.
CLICK HERE 👉MORE LATEST MARATHI TECH NEWS
CLICK HERE 👉MORE LATEST MARATHI TECH NEWS
ब्लैक, ब्लू और सिल्वर कलर असतील लॉन्च च्या अगोदर या फोनला गीकबेंच मध्ये स्पॉट केलं होता तर दुसरीकडे WiFi Alliance मध्ये स्पॉट केलं होतं आता हा फोन कधी प्रदर्शित होतो हे पाहणं, ग्राहकांसाठी आणि सॅमसंग गॅलेक्सी च्या चाहत्यांसाठी उत्सुकता लागलेली आहे.
- samsung galaxy a51 price in india
- Samsung Galaxy - Mobile phone