नमस्कार मंडळी, फिरण्याची आवड आहे बाईक वरून करताय कारने फॅमिलीसोबत फिरत आहात किंवा सांगली पाहण्यासाठी आलेला आहात किंवा कामानिमित्त सांगलीला आलेले आहात किंवा येणार आहात आणि आपल्याला येथे काही दिवसांसाठी राहावयाचे असेल तर आम्ही तुम्हाला उत्तम हॉटेल्स ची यादी खाली देण्याचा प्रयत्न केलेला आहे आपण येथे दिलेल्या लिंक वरून डायरेक्ट बुकिंग हि करू शकता त्यामुळे तुम्हाला इतर वेबसाईट शोधायची गरज भासणार नाही.
सांगली मधील हॉटेल्सची यादी
- Hotel Surya Executive (हॉटेल सूर्या एक्सिकेटीव्ह)
Sangli - Miraj Rd, Opp. Vasantdada Shetkari Bank, Gandhi Nagar, H.O, Vishrambag, Sangli, Maharashtra 416415
वातानुकूलित असून मुलांना देखील सुटेबल आहे.
 |
Hotel Surya Executive (हॉटेल सूर्या एक्सिकेटीव्ह) |
 |
Hotel Surya Executive (हॉटेल सूर्या एक्सिकेटीव्ह) |
 |
Hotel Surya Executive (हॉटेल सूर्या एक्सिकेटीव्ह) |
OPP SFC megaa mall, Station Rd, Sangli, Sangli
फ्री पार्किंग सहित 24 तास डेस्क चालू आणि जेवण सुद्धा उपलब्ध. रोज स्वछता होते.